चांगले लोक 👉आणि चांगले विचार | प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar
प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar – Inspirational Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Inspirational Quotes वाचायला मिळतील…
प्रेरणादायक मराठी सुविचार (1)
🌺 चांगले लोक 👉आणि चांगले विचार 😇
आपल्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव✋
करू शकत नाही..
शुन्यालाही देता येते किंमत
फक्त त्याच्यापुढे “एक” होऊन
उभे रहा….!!🌼
🌺🍁🌺🍁🌺🍁🌺🍁
🍁🍁
प्रेरणादायक मराठी सुविचार (2)
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते असामान्य !
प्रेरणादायक मराठी सुविचार (3)
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते
मार्गस्थ दगड आहेत.
प्रेरणादायक मराठी सुविचार (4)
आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.
प्रेरणादायक मराठी सुविचार (5)
आपण ज्या ध्येयासाठी झटत आहोत
त्याबद्दल स्पष्ठ आकलन
नेहमीच आवश्यक आहे.
हे पण वाचा 👇😱
तानाजी मालुसरे यांचा इतिहास आणि कोंढाणा किल्ला
प्रेरणादायक मराठी सुविचार (6)
आयुष्यात काही करून दाखवायचे असेल
तर आपण काय आहोत?
यापेक्षा आपण काय होऊ शकतो
याचा विचार करायला हवा,
जगात अशक्य काहीच नसतं.
प्रेरणादायक मराठी सुविचार (7)
कठीण किंवा महान
प्रसंगांना तोंड देता येईल
असे गुण ज्या माणसाजवळ असतात
तो मनुष्य महान होतो.
प्रेरणादायक मराठी सुविचार (8)
कुठल्याही संकटसमयी
मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर
तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे.
प्रेरणादायक मराठी सुविचार (9)
कोणतेही उद्दिष्ट
मेहनती शिवाय
साध्य होत नसते.
प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar
प्रेरणादायक मराठी सुविचार (10)
खरा आनंद सुखसोयीमुळे,
संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही,
तर आपल्या हातून काही लक्षात
ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो.
प्रेरणादायक मराठी सुविचार (11)
घडून गेलेल्या गोष्टींकडे
ढुंकूनही न पाहता
पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.
प्रेरणादायक मराठी सुविचार (12)
जगात तीन प्रकारचे लोक असतात.
प्रकार १. हे लोकं, काही करतात, घडवतात.
२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.
३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.
प्रेरणादायक मराठी सुविचार (13)
जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो.
प्रेरणादायक मराठी सुविचार (14)
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
प्रेरणादायक मराठी सुविचार (15)
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
स्वप्ने जरूर खरी होतात.
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (प्रेरणादायी मराठी सुविचार, Inspirational Suvichar in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓