Love Quotes marathi sms – हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात… प्रेम मराठी सुविचार
Love Quotes marathi sms – हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात… प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Quotes on love च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Quotes on love वाचायला मिळतील
Quotes on love (1)
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…
आणि ती असते “आपल्यावर जीवापार प्रेम करणारी व्यक्ती”.
🌹🌷🌷🌹
Quotes on love (2)
👏🙏👏
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Quotes on love in marathi (3)
🍁👏🙏👏
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Quotes on love (4)
🌸🌿🌸
आयुष्यातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
Quotes on love (5)
🌹🌹👉🏻👇🏽
“जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल
तर माणसाने प्रेम करावं कारण
प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही“”
✨🌺
Quotes on love (6)
🐾🌿🐾🌿
तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे…!
श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे…!
तुझ्या ओठांचा स्पर्श..
माझ्या ओठांवर असाच राहू दे…!
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Quotes on love (7)
🌹💐🌹
आठवण हि एक अशी आहे,
ती जवळ ही ठेवता येत नाही आणि
समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Quotes on love (8)
🙏🌹🌹🙏
ए अश्रू, तू थांब रे,
इतके दिवस आलास ना..
माझा म्हणता म्हणता,
तू ही त्याचाच झालास ना…
🙏🌹🌹🙏
Quotes on love (9)
🙏🌹🌹🙏
प्रेम कधी नाही विचारत कि,
“कोण आहेस तू ?”…
ते फक्त म्हणते कि ,
” माझीच आहेस तू!!
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Quotes on love (10)
🌹💐🌹
कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून घेतला तर तो गोड लागतो.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Love Quotes marathi sms) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓