Havet Oxizon – Prem suvichar – प्रेम मराठी सुविचार
Havet Oxizon – Prem suvichar – प्रेम मराठी सुविचार – Love quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील
Love Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“हवेत ऑक्सिजन असतोच पण..
माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो..
आपल्या सर्वांचं अगदी तसचं आहे कारण
आपल्या आजूबाजूला चांगल्या व्यक्ती असतातच पण
आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते.”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi
Love Quote (2)
😊💖🌟
सुकलेली पाने पडतात वारा सुटल्यावर ..
तशी तुझी स्वप्न पडतात
मी डोळे मिटल्यावर…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Love Quote (3)
🍁👏
मरण जरी आलं तरी ते ऐटीत असावं
फक्त इच्छा एकच
मी तुझ्या मिठीत असावं
👍🌺
facebook Love status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Love Quote (4)
🌸🌿🌸
स्वतःच्या जिवावर जगायला शिका…
थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल…
🙏🌸
Love status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Love Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“तु जरी माझी होणार नसली
तरीही तुझ्यावर मी प्रेम करणार……”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi
Love Quote (6)
🐾🌿
मी पण अशा मुलीला like केलं की
तिला विसरणं मला शक्य नव्हतं आणि
तिला मिळवणं माझ्या नशिबात नव्हतं……
🌾🌾
Love in Marathi
Love Quote (7)
🐾🌿
चार गोड शब्दांनी
जे काम होते
ते पैशानेही होत नाही.
🌾🌾
Love Quotes in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Apli Maitri – Loveship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓