इच्छा दांडगी असली – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Suvichar in Marathi
इच्छा दांडगी असली – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरणादायी (Motivational quotes in marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
सुंदर सुविचार
इच्छा दांडगी असली की
मदद आपणहून तुमच्याकडे चालत येते.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
बुध्दीपेक्षाही कर्म करताना
स्वस्थ मनाची आवश्यकता असते.
मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी
असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
मोती बनून शिंपल्यात
राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ..
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
रागावून तूमची शक्ती
वाया घालवू नका.
शहाणपणाने काम करा.
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“सुरूवात कुठून करावी,
ह्या विचारात फेसाळत्या,
लप-लपणार्या लाटा
पायावर घेत बसलेलो आपण…”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
रस्ता नाही असे कधीही होत नाही,
रस्ता शोधायला
अपयश येते हेच खरे.
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
ह्रदयाची झेप
बुद्धीच्या पलिकडची असते…
✒️
📌 Quote (8)
🌿
प्रत्येकाच्या मनात
एक आदर्श व्यक्ती
असलीच पाहिजे.
✒️
कृपया :- मित्रांनो हे (इच्छा दांडगी असली – प्रेरणादायी मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.