Jar Zhadani Oxyzen – जर झाडांनी “ऑक्सिजन” – Social Message in marathi
Social Message in marathi – Jar Zhadani Oxyzen – जर झाडांनी “ऑक्सिजन” नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Social Message च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Social Message वाचायला मिळतील
Social Message (1)
जर झाडांनी “ऑक्सिजन” ऐवजी
वायफाय दिला असता तर…….
प्रत्येकाने किमान एक तरी
झाड़ लावले असते..
🌹🌷🌹
Social Message (2)
जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते…”आणि”
जिथे माणुसकीची शिकवण असते”,
तिथे माणसांची कमी नसते…
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Social Message in marathi (3)
🍁👏
देवाने पृथ्वी निर्माण केली
मग त्याच्या मनात विचार आला,
माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला.
🌺🌺🌺
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Social Message (4)
🌸🌿🌸
ज्या चांगल्या बाबी
आपण निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा
अधिकार आपल्याला नाही.
🙏
[adace-ad id=”3972″]
Social Message (5)
🌹👉🏻👇🏽
माझ्या एकटेपणावर हसणार्यांनो…
जरा हे पण सांगा ज्या गर्दीत तुम्ही उभे आहेत
तिथे कोण तुमचं आपलं आहे ?
🌺
Social Message (6)
🐾🌿
तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,
1 व्यसन, 2 जुगार आणि 3 चोरी
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Social Message (7)
🌹💐🌹
माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही.
परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Social Message (8)
🙏🌹🌹🙏
विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा
♥
🙏🌹🙏
Social Message (9)
🙏🌹🙏
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले,
तर प्रार्थना केली नाही तरी चालेल,
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल,
तर प्रार्थना जरुर करा….
कदाचित कोणचे प्राण वाचतील
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: जीवनावर मराठी स्टेटस
Social Message (10)
🌹💐🌹
आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात,
याचा अर्थ कोणी फार
वर्षापूर्वी हे झाड रुजवलय.
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Social Message (11)
🌹💐🌹
कोणीही पाहत नसताना,
आपले काम इमानदारीने करणे
म्हणजे प्रामाणिकपणा.
✍🏻
Social Message (11)
🌹💐🌹
शिक्षण आपले जग बदलू शकते
जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.
शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार
अनलॉक करण्याची गुरुकिल्ली
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Social Message in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓