Love Marathi Suvichar Images 💘 Photo Pictures – प्रेम मराठी सुविचार फोटो गॅलरी
Love Marathi Suvichar Images 💘 Photo Pictures – प्रेम मराठी सुविचार फोटो गॅलरी – प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Love Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील
Love Quotes (1)
या जगात प्रेम तर सर्वच करतात…
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
🌹🌷🌹
Love Quotes (2)
प्रेम
‘प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी
‘म’ म्हणजे मन माझ.
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Love Quotes in marathi (3)
🍁👏
🌺🌺🌺
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Love Quotes (4)
🌸🌿🌸
जाईतला, जुईतला
गंध माझ्या मनातला
लहरीचा धूंद सुगंध
हसण्यामधे भरून ये
सरीतला, दरीतला
थेंब माझ्या डोळ्यातला
सुखाचा एक आसू
जगण्यामधे पेरून ये
🙏
[adace-ad id=”3972″]
Love Quotes (5)
🌹👉🏻👇🏽
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?
🌺
Love Quotes (6)
🐾🌿
झरे आणि डोळे यांना माहित असते फक्त वाहणे
फरक एवढाच की झरे वाहतात
तळ्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात
कुणाच्या तरी आठवणीत
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
[adace-ad id=”3971″]
Love Quotes (8)
🙏🌹🌹🙏
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो
,निरोप तुझा घेताना डोळ्यातअस्रु आणतो,
असे का बरे होते..
हेच का ते नाते,ज्याला आपण प्रेम म्हणतो…♥
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Love Quotes (10)
🌹💐🌹
त्या कृष्णरूपी चंद्राभोवती गोपिकांसम
चांदण्यांचा किती मोठा घोळका असतो
तरीपण तो फितूर चंद्र आता चोरून-
चोरून माझ्या राधिकेला बघतो
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Love Quotes (11)
🌹💐🌹
थोडस झुरण्याला
स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला
प्रेम म्हणायचं असत.
✍🏻
Love Quotes (11)
🌹💐🌹
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !!!!
✍🏻
Love Quotes (11)
🌹💐🌹
प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम होते पण
अपयशाच्या भितीने ते मानातच राहते
ढचा विचार सोडून मनातले बोलुन टाकावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे.
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Love Marathi Suvichar Images) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓