
Status for Mother in marathi – झाडासारखे जगा… खूप उंच व्हा… आई मराठी सुविचार
Status for Mother in marathi – झाडासारखे जगा… खूप उंच व्हा… आई मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Mother Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Mother Quote वाचायला मिळतील
Mother Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
झाडासारखे जगा…
खूप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Mother Quote (2)
😊💖🌟
“आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई””
🙏🙏
🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Mother Quote (3)
🍁👏
“पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..”
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Mother Quote (4)
🌸🌿🌸
“आयुष्यात दोनच गोष्टी मागा…….
आई शिवाय घर नको आणि
कोणतीही आई बेघर नको..”
🙏
Mother status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Mother Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यांत येणा-या
आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं..
🌺
emotional facebook Mother status in Marathi
Mother Quote (6)
🐾🌿
“न थकता, न हरता, कधी न कंटाळता,
न थांबता कसलाही मोबदला न घेता.
आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क कोणाचा असेल,
तर तो आपल्या आईवडिलांच…”
🌾🌾
Mother in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Mother Quote (7)
🌹💐🌹
“आपण कितीही मोठे झालो तरी रस्ता
cross करताना आपली आई आपला हात कधीच
सोङत नाही..”
🌺🙏🌺
Mother suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Mother Quote (8)
🙏🌹🌹🙏
अहंकार विरहीत
लहान सेवाही मोठीच असते.
♥🙏🌹🙏
suvichar for Mother
Mother Quote (9)
🙏🌹🙏
आई-बाबा आणि साईबाबा शप्पथ
अशीच पाहिजे आपल्याला !!!
best Mother marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Mother Quote (10)
🌹💐🌹
“कुठल्या भवानीच्या प्रेमात पडशील
तर स्पष्ट सांग हा बाळ
काळे धन समजुन,
तुझी परतण्याची वाट मुळीच बघनार नाय”
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Mother Quote (11)
🌹💐🌹
“कितीही जीव लावणारी गर्लफ्रेंड मिळु द्या
पण ती फक्त आईच असते
जी फोनवर फक्त आवाज ऐकुनच सांगुन टाकते,
पोरगा किती आजारी आहे ते…”
🌹🌹🌹
best Mother quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Best thoughts on Mother in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓