खरं प्रेम करणारे सर्वच नसतात… – Love Marathi Suvichar – प्रेम मराठी सुविचार
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात… – Love Marathi Suvichar – प्रेम मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेम (Love Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात…
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“आठवणीतलं प्रेम…
आणि प्रेमातल्या आठवणी…
कधीच विसरता येत नाही…….”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
#पिल्लु तुझ्यासाठी मी
#वाळवंटात झाड लावीन,,,
त्याला आपल्या #प्रेमाचं पाणी घालीन,,,
आलं तर ठिक नाहीतर
पुर्ण #वाळवंटाला #आग लावीन…!!!
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“मी लहानपणी रोज मुद्दामुन पेन्सीलच टोक
तोडायचो…कारण वर्गात शार्पनर फक्त
तिच्याकडेच असायचा..”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“आज तुझी खुप आठवण येत आहे………. ♥ ♥
का कोण जाणे पण
आज तुझी खुप आठवण येत आहे…
स्वप्नातल्या या दुनियेत
तुझी कमी भासत आहे….”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“असं.. कधी वाटलंच नव्हतं..??
जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा..
माझ्याकडे पाहशील…”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
देवा असं नाही का रे होऊ शकत..
तिने परत येऊन म्हणाव
मला तुझी गरज आहे रे..
✒️
📌 Quote (8)
🌿
“प्रेम शब्दांनी सांगायच नसतं…
नजरेत लपवायच असतं..
कोणी आपलं नाही झालं तरी
आपण कोणाच तरी व्हायच असतं…”
✒️
कृपया :- मित्रांनो हे (खरं प्रेम करणारे सर्वच नसतात) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी, दुखी दोस्ती शायरी, सबसे दर्द भरी शायरी, दुनिया की सबसे दर्द भरी शायरी, शायरी दर्द,