Inspirational msg in marathi – कष्ट ही अशी प्रेरक… यश मराठी सुविचार
Inspirational msg in marathi – कष्ट ही अशी प्रेरक… यश मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Inspirational Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Inspirational Quotes वाचायला मिळतील
Inspirational Quotes (1)
कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे,
जी माणसाची क्षमता तपासते आणि
त्याला विकासाच्या मार्गावर नेते.
🌹🌷🌹
Inspirational Quotes (2)
👏🙏👏
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपला पतंग मात्र
निश्चितच नियंत्रित करु शकतो.
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Inspirational Quotes in marathi (3)
🍁👏
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Inspirational Quotes (4)
🌸🌿🌸
घोंगड्याने काम भागत
असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
🙏
[adace-ad id=”3972″]
Inspirational Quotes (5)
🌹👉🏻👇🏽
दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.
🌺
Inspirational Quotes (6)
🐾🌿
परमेश्वाराची कृपा होते
पण, श्रध्दा आणि सबुरी
हे दोन गुण असतील तेव्हाच.
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Inspirational Quotes (7)
🌹💐🌹
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Inspirational Quotes (8)
🙏🌹🌹🙏
सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी..
डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी…
🙏🌹🙏
Inspirational Quotes (9)
🙏🌹🌹🙏
तुमचा आजचा संघर्ष
तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि
बदला तुमचे आयुष्य !
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Inspirational Quotes (10)
🌹💐🌹
उगीच आपण एकट मानतो स्वतःला..
आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी…
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Inspirational Quotes (11)
💐
काही बदलायचं
असेल तर सर्वात आधी
स्वत:ला बदला.
✍🏻
Inspirational Quotes (12)
💐
चुकतो तो माणूस आणि
चुका सुधारतो तो देवमाणूस !
✍🏻
Inspirational Quotes (13)
💐
कुठल्याही गोष्टीचा शेवट
तोपर्यंत होत नाही
जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही
✍🏻
Inspirational Quotes (14)
💐
“गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘पार्शालिटी’
देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी'”
✍🏻
Inspirational Quotes (15)
💐
जिंकण म्हणजे काय
ते हरल्याशिवाय कळत नाही…..
✍🏻
Inspirational Quotes (16)
💐
तुम्ही जिथे जाल
तिथे तुमची गरज निर्माण करा.
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Inspirational msg in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓