Be happy Quotes in marathi -✍ कधी आठवण करु शकलो नाही…आनंद मराठी सुविचार
Be happy Quotes in marathi -✍ कधी आठवण करु शकलो नाही…आनंद मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही happy Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला happy Quotes वाचायला मिळतील
happy Quotes (1)
✍ कधी आठवण करु शकलो नाही तर
स्वार्थी समजू नका..
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत..
विसरलो नाही मी कुणाला..
माझे छान मित्र आहेत जगात..
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे, सुखाच्या शोधात..
🌹🌷🌷🌹
happy Quotes (2)
👏🙏👏
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
happy Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
आनंदी राहण्यासाठी
पैशाने कमवलेल्या वस्तूपेक्षा
स्वभावाने कमावलेली
माणसं जास्त आनंद देतात.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
happy Quotes (4)
🌸🌿🌸
एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून,
हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून
ज्या लोकांना आनंद मिळतो ना,
लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडेच फिरत असतो,
पाप- पुण्याचा हिशोब हा होतोच.
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
happy Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर
आपल्या बुध्दीने लादून घेते,
ते आचरण्यात तिला
एक प्रकारचा आनंद असतो,
अभिमान वाटतो.
✨🌺
happy Quotes (6)
🐾🌿🐾🌿
तुम्ही तुमच्या मुलांना सद्गुणी बनवा,
हे गुणच त्यांना आनंदी करू शकतात
सोने किंवा संपत्ती नाही.
✨🌺
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
happy Quotes (7)
🌹💐🌹
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
happy Quotes (8)
🙏🌹🌹🙏
खरा आनंद सुखसोयीमुळे,
संपत्तीमुळे किंवा दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही,
तर आपल्या हातून काही लक्षात
ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो.
🙏🌹🌹🙏
happy Quotes (9)
🙏🌹🌹🙏
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात प्रार्थने साठी
जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
happy Quotes (10)
🌹💐🌹
खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो;
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
happy Quotes (11)
🌹💐🌹
घोंगड्याने काम भागत असेल तर
रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
✍🏻✍🏻
happy Quotes (12)
🌹💐🌹
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
☘ Good morning ☘
✍🏻✍🏻
happy Quotes (13)
🌹💐🌹
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे () सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓