कासवाच्या गतीने का होईना… प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational shayari in marathi
Inspirational shayari in marathi – कासवाच्या गतीने का होईना… प्रेरणादायी मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Inspirational Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Inspirational Quotes वाचायला मिळतील
Inspirational Quotes (1)
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे.
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा,
जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजू नका
कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर
ते पुसायला किती जन येतात ते मोजा.
🌹🌷🌷🌹
Inspirational Quotes (2)
👏🙏👏
असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने
त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि
तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Inspirational Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
आपण जे सत्य शोधीत आहो, ते या जगात आहे.
अगदी आपल्यापाशीच आहे.
पण ते आपल्याला दिसत नाही,
कधीही दिसणार नाही.
त्याच्या सुवासानं धुंद होऊन ते धुंडून
काढण्याकरिता धावत सुटता, याचंच नाव जीवन !
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Inspirational Quotes (4)
🌸🌿🌸
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास
सोन्याला अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते व
हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
Inspirational Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
कणाहीन चांगुलपणापेक्षा
कणखर वाईटपणा घेण्याची
ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी
✨🌺
Inspirational Quotes (6)
🐾🌿🐾🌿
खिडकी म्हणजे
आकाश नसतं.
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Inspirational Quotes (7)
🌹💐🌹
जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदला.
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Inspirational Quotes (8)
🙏🌹🌹🙏
तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता.
पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
🙏🌹🌹🙏
Inspirational Quotes (9)
🙏🌹🌹🙏
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Inspirational Quotes (10)
🌹💐🌹
नजर नेहमी अस्मानाकडे असावी
पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच
आपल्या मर्यादाचंही भान हवं.
मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे,
मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं,
ही खरी सकारात्मक वृत्ती.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Inspirational shayari in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓