
खरं प्रेम तर… प्रेम मराठी सुविचार – Love Marathi Suvichar
खरं प्रेम तर… प्रेम मराठी सुविचार – Love Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेम (Love Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
खरं प्रेम तर
आई वडील करतात,
दुनिया तर फक्त
नाटक करते
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“माझ्या ओठावरचं हसु,
आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन,
क्षणभर जगाला विसरल्याचं..”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“बंध तुझे माझे
असेच जुळुनी राहू देत,
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहू देत…”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“तू येण्याआधी मी एक असतो
तू आल्यावर दुसरा
तुला पाहिलंकी मी होऊन जातो
दिलखुलास आणि हासरा..”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“हात तुझा हातातुन धुंद ही हवा,
रोजचाच चंद्र आज भासतो नवा…”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
हा स्पर्श तुझा , हा स्पर्श तुझ्या प्रेमाचा,
हा स्पर्श तुझ्या माझ्या भेटीचा…
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“उधाणलेला सागर पाहून मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद नेमकी कुठून मिळते..!
नदी जेव्हा आपले जीवन त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला विशालता येते …”
✒️
📌 Quote (8)
🌿
“प्राण माझा असला तरी,
श्वास मात्र तुझाचं आहे…!!
प्रेम माझे असले तरी,
सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”
✒️
कृपया :- मित्रांनो हे (खरं प्रेम तर… प्रेम मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी, दुखी दोस्ती शायरी, सबसे दर्द भरी शायरी, दुनिया की सबसे दर्द भरी शायरी, शायरी दर्द,