Khup Mote vha-Aai Suvichar – खुप मोठे व्हा…
Khup Mote vha-Aai Suvichar -खुप मोठे व्हा-आई मराठी सुविचार 👈🌺
We are going to share with you the best Mother suvichar in Marathi with images In HD, Mother suvichar Marathi Thoughts Download , Mother suvichar Marathi Quote Image,Mother suvichar best thoughts in Marathi, Mother Marathi suvichar images, Mother Suvichar wallpapers. Marathi Quotes of Mother
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
खुप मोठे व्हा
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला’
आणि प्रेम देणाऱ्या माणसांना
कधी विसरु नका .!”
🌺👉 आई मराठी सुविचार 👈🌺
आईसारखा चांगला
टीकाकार कोणी नाही आणि
तिच्यासारखा खंभीर
पाठीराखा कोणी नाही
🌺👉 Mother marathi suvichar 👈🌺
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलतं तरीही
आई, वडील, गुरू यांच्या आशीर्वादाशिवाय
सर्वकाही व्यर्थ असतं.
🌺👉 Mother marathi suvichar 👈🌺
🙏 आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे 🙏
☝जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही👌
आणखी आई मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
आई मराठी सुविचार, Mother Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की आई मराठी सुविचार, Mother Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला आई मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा