Famous Marathi quotes on Life – आनंदाने जगायचे असेल… – जीवन मराठी सुविचार
Famous Marathi quotes on Life – आनंदाने जगायचे असेल… – जीवन मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आनंदाने जगायचे असेल, तर दोनच गोष्टी विसरा….
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते,
आणि
इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते..
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
हिशोब मांडायचा सारा
तर आकडे पडतील कमी…
तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना…?
🙏🙏
🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
“सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे
सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही
पण… जीवन सुंदर बनवणार्या
मुलीच्या प्रेमात पडणारे १००% यशस्वी होतात….!!
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
सुखदु:खाच्या लंपडावातच
जीवनाचा खराखुरा आनंद आहे…
🙏
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
विचार न करता शिकणे
हे निरुपयोगी असते तर
न शिकता विचार करणे
हे धोकादायक असते.
🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात.
तालाची एक मात्रा चुकली तरी त्या नाराज होतात,
सूर बेसूर होतात.
म्हणूनच संसाराचं गाणं गाताना फ़ार जपावं लागतं-
स्वत:लाही आणि इतरांनाही !
🌾🌾
Life in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Life Quote (7)
🌹💐🌹
संपूर्ण जग सुंदर आहे ,
फक्त तसं पाहायला हवं,
🌺🙏🌺
Life suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
शत्रुशी मित्रत्व राखणे
ही प्रेमाची खरी कसोटी आहे.
♥🙏🌹🙏
suvichar for Life
Life Quote (9)
🙏🌹🙏
रागाला जिकंण्याचा
एकमेव उपाय – मौन .
🙏🌹🙏
best Life marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Life Quote (10)
🌹💐🌹
विश्वास म्हणजे मनुष्याला
जीवंत ठेवणारी शक्ती होय…
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Life Quote (11)
🌹💐🌹
हसण्याशिवाय गेलेला
दिवस व्यर्थ समजावा.
🌹🌹🌹
best Life quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Famous Marathi quotes on Life) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓