मनात घर करून गेलेली – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah
मनात घर करून गेलेली – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
💞 “मनात” घर करून गेलेली व्य़क्ती👫
कधीच विसरता येत नाही……!!!
“घर”🏡 छोटं असले तरी चालेल
पण “मन” माञ मोठ असल पाहिजे…….!!
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“उगाचच खूप उत्तरे द्याला लागतात,
कधी कधी वेड्यासारखे वागल्यावर…
पण खूप वेड्यासारखे वागायला होत मला,
पहिला पाऊस पडल्यावर…”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“एखादी मुलगी जेव्हा Add.
नाही करत तेव्हा वाइट वाटतं..
आणि Add करून Remove.
केल तर खरच खूप वाइट वाटतं.”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“आजकाल लोकं दिवसात एक Msg. करो ना करो..
पण दुसर्याचें LastSeen.
कमीतकमी ५०वेळा Check. करणार..”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“घरच्याच्यां समोर Continues Phone. Use
केल्यावर आपोआपच त्यांच्या
नजरेत आपली GirlFriend. बनते..”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
माझ्यासाठी हे गरजेच नाही की
मला काय वाटतं…. माझ्यासाठी हे गरजेच आहे
की तुला काय वाटतं…
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“तिला त्रास सहन होत नव्हता
म्हणून तिने तो त्रास मला दिला”
✒️
📌 Quote (8)
🌿
“मी खुप ignore करतो काही जणांना
का ते मला ही माहित नाही ,
पण ज्यांना ignore करतो त्याच्यातच
जीव अडकळाय.. राव..”
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(मनात घर करून गेलेली) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,