Motivational whatsapp status in marathi – संयम ठेवा… प्रेरणादायी मराठी सुविचार
Motivational whatsapp status in marathi – संयम ठेवा… प्रेरणादायी मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Motivational Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Motivational Quote वाचायला मिळतील
Motivational Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
संयम ठेवा,,, हे ही दिवस जातील…
आज जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करतात,,,
ते उद्या तुमची वाट पाहत राहतील…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Motivational status Marathi
Motivational Quote (2)
😊💖🌟
“👉#हृदयाला 🤗#आवडेल त्याच्यावर 💑 #प्रेम….😊😇
करा 😍 #डोळ्यांनी काय 😎
सगळेच 👌#छान_दिसतात…
…………😍😍 😍😍……….
🙏🙏
🌾👏🏻
2 line Motivational Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Motivational Quote (3)
🍁👏
“दिवसभर कामात एवढा #busy असतो मी,
तरी पण 2 मिनिटे का होईना
#online येऊन तुझ्यासाठी
#status टाकतो..🎭”
👍🌺
facebook Motivational status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Motivational Quote (4)
🌸🌿🌸
“मला लोक विचारतात नेहमी ऑनलाईन असतोस
तु झोपतोस की नाही
मी हसुन उत्तर देतो
ज्यांची स्वप्ने तुटतात ना त्यांना झोप कुठे येते.”
🙏
Motivational status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Motivational Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आयुष्यात आपली वाट ह्यामुळे नाही लागत
आपण कोणता रस्ता निवडतो..
वाट तर ह्यामुळे लागते की
आपण कोणता रस्ता सोडतो..
🌺
emotional facebook Motivational status in Marathi
Motivational Quote (6)
🐾🌿
काही नाती अशीच असतात
त्याला नाव नसत पण
तरीही खुप काही देऊन जातात..
🌾🌾
Motivational in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Motivational Quote (7)
🌹💐🌹
ज्याचा स्वतःवर विश्वास असतो
तो आस्तिक व ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो नास्तिक.
🌺🙏🌺
Motivational suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Motivational Quote (8)
🙏🌹🌹🙏
मी लोकांचा अपमान करत नाही
मी फक्त त्यांचे रूप समोर आणतो.
♥🙏🌹🙏
suvichar for Motivational
Motivational Quote (9)
🙏🌹🙏
शर्यत अजून संपलेली नाही
करण मी अजून जिंकलो नाही….
🙏🌹🙏
best Motivational marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Motivational Quote (10)
🌹💐🌹
काही बदलायचं असेल तर
सर्वात आधी स्वत:ला बदला.
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Motivational Quote (11)
🌹💐🌹
मि असाच आहे,
पटल तर घ्या
नाय तर द्या सोडून….
🌹🌹🌹
best Motivational quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Motivational whatsapp status in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓