Quotes for best friend in marathi – मैत्री आपली अशी असावी… मैत्री सुविचार
Quotes for best friend in marathi – मैत्री आपली अशी असावी… मैत्री सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Best friend Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Best friend Suvichar वाचायला मिळतील
Best friend Suvichar (1)
मैत्री आपली अशी असावी
जीवाला जीव लावणारी चिमणीसारखी असावी,
प्रसंगी आपल्या तोंडातील घास
चीवूसारखा भरवणारी असावी
सुखांमध्ये तू पुढे राहा पण
दुखांमध्ये मी तुझी ढाल असेन
अशी आपली मैत्री असावी
🌹🌷🌹
Best friend Suvichar (2)
तुम्ही हजारोंच्या गर्दीत
मला तुमचा मित्र म्हणून निवडले…
मग एक गोष्ट लक्षात ठेवा ,,,
करोडोंच्या गर्दीतही
मी तुम्हाला हरवू देणार नाही …
शुभ सकाळ
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Best friend Suvichar in marathi (3)
🍁👏
एक चांगला मित्र हा
आयुष्याशी नाते जोडणारा,
भुतकाळ विसरायला लावणारा,
भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि
वेड्या दुनियेत समजुतदारपणा
दाखवणारा असतो🌺🌺🌺
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Best friend Suvichar (4)
🌸🌿🌸
ज्यांना कळली नाही मैत्री
त्यांचं जीवनच व्यर्थ आहे..
अन ज्यांना समजली मैत्री..
त्यांच्यासाठी धर्तीवरच स्वर्ग आहे..।।
🙏
[adace-ad id=”3972″]
Best friend Suvichar (5)
🌹👉🏻👇🏽
आपली मैत्री अशी असावी
कृष्ण-सुदामा या नात्याप्रमाणे
मित्र-प्रेमालाही उपमा देताना
शब्दही तोकडे पडावे
अशी आपली मैत्री असावी!!
अशी आपली मैत्री असावी!!
मित्रबंधनाच्या माळेतील एक मणी
🌺
Best friend Suvichar (6)
🐾🌿
आपली मैत्री अशी असावी
रणांगणात लढणाऱ्या क्षत्रियाच्या क्षात्र धर्मासारखी असावी
स्वार्थ,अहंकार,मत्सर,ईर्ष्या या दुष्भावांना स्थान न देणारी,
निखळ अशी आपली मैत्री असावी
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Best friend Suvichar (7)
🌹💐🌹
कठीण काळ आला म्हणुन आपण निराश का व्हायचे
पाषाण फोडुन वर येणाऱ्या
पानाकडून मग काय शिकायचे
रडायचं नाही, तर लढायचं… !!!
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Best friend Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
चेहर्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं…
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं…
♥
🙏🌹🙏
Best friend Suvichar (9)
🙏🌹🙏
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील ,
एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या राहील
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Best friend Suvichar (10)
🌹💐🌹
तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Best friend Suvichar (11)
🌹💐🌹
फुलांची कोमलता, चंदनाचा सुगंध,
चांदण्यांची शीतलता,
सुर्याच तेज तुझी मैत्री
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Quotes for best friend in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓