आयुष्यात तेच लोकं फसवतात 🌺 आयुष्य मराठी सुविचार
Marathi status on life SMS | आयुष्यात तेच लोकं फसवतात 🌺 आयुष्य मराठी सुविचार | नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Status on life च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Status on life वाचायला मिळतील
Status on life (1)
आयुष्यात तेच लोकं फसवतात
ज्यांच्यावर आपला सर्वात ज्यास्त विश्वास असतो.
🌹🌷🌺🌷🌹
Status on life (2)
👏🙏👏
तारुण्यातील बेछूट वर्तन हे
वृध्दापकाळाच्या नावावर काढलेले कर्ज असते.
वृध्दापकाळात ते सव्याज फ़ेडावे लागते.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Status on life in marathi (3)
🍁👏🙏👏
अहिंसा हे
बलवानांचे शस्त्र आहे.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Status on life (4)
🌸🌿🌸
आशा म्हणजे
मानवी जीवनाचा
मुख्य आधार होय.
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
Status on life (5)
🌹🌹👉🏻👇🏽
काहिच न करण्या सारखे
कष्टाचे दुसरे काम नाही,
त्याला प्रखर बुध्धिमत्तेची गरज असते.
✨🌺
Status on life (6)
🐾🌿🐾🌿
चांगली वागणूक हा
यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Status on life (7)
🌹💐🌹
केल्याविण सांगो नये
आपला पराक्रम ॥
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Status on life (8)
🙏🌹🌹🙏
जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज
फुलण्यात आहे.
🙏🌹🌹🙏
Status on life (9)
🙏🌹🌹🙏
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Status on life (10)
🌹💐🌹
जीवनाला अखेरची रेषा नसते.
ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Status on life in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
कृपया :- आम्हाला आशा आहे की Ayushyat Tech-Life suvichar in marathi आयुष्य मराठी सुविचार, Life Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…