मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Aai Vadil status in marathi – “आई” शिक्षित असो किंवा अशिक्षित… – आई मराठी सुविचार
आई वडील

Aai Vadil status in marathi – “आई” शिक्षित असो किंवा अशिक्षित… – आई मराठी सुविचार

Aai Vadil status in marathi – आई शिक्षित असो किंवा अशिक्षित… – आई मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Aai Vadil Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Aai Vadil Quote वाचायला मिळतील

Aai Vadil Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“आई” शिक्षित असो किंवा अशिक्षित..,
जेव्हा तुम्ही जीवनात “अपयशी” होता तेव्हा
तिच्या सारखा “मार्गदर्शक” या पृथ्वीवर
दुसरा शोधूनही सापडणार नाही..!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Aai Vadil status Marathi

Aai Vadil Quote (2)

😊💖🌟
आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!
🌾👏🏻
2 line Aai Vadil stus in Marathi

[adace-ad id=”4135″]

Aai Vadil Quote (3)

🍁👏
आई कोणिच नाही ग येथे
आधार मनाला देणार
सर्व चुका माफ करुन
तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार
आई कोणीच नाही ग माझ
आसरा मनाला देणार
मायेन रोज
कुशित घेऊन झोपणार
👍🌺
facebook Aai Vadil status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

Aai Vadil Quote (4)

🌸🌿🌸
आई च्या कूशीतला तो
विसावा खूप अनमोल
विचलित मनाला तो
नेहमीच देई समतोल
🙏
Aai Vadil status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Aai Vadil Quote (5)

🌹👉🏻👇🏽
आई म्हणजे असते
एक माये चा पाझर
आई ची माया असते
एक आनंदाचा सागर
🌺
emotional facebook Aai Vadil status in Marathi

Aai Vadil Quote (6)

🐾🌿
आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
🌾🌾
Aai Vadil in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

Aai Vadil Quote (7)

🌹💐🌹
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलतं
तरीही आई वडील गुरू यांच्या
आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.
🌺🙏🌺
Aai Vadil suvichar in Marathi for him

[adace-ad id=”3971″]

Aai Vadil Quote (8)

🙏🌹🌹🙏
वडील आणि मुलगा यांच्यामधल्या वाढत जाणाऱ्या
‘जनरेशन ग्याप’ नावाच्या दरीला जोडण्यासाठी
‘आई’ नावाचा भक्कम पुल असतो
♥🙏🌹🙏
suvichar for Aai Vadil

Aai Vadil Quote (9)

🙏🌹🙏
वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असत,
पाण्यात न भिजवता
किनाऱ्याला नेत असत
🙏🌹🙏
best Aai Vadil marathi status

हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार

Aai Vadil Quote (10)

🌹💐🌹
स्त्री ही क्षणाची पत्नी आणि
अनंतकाळाची माता असते.
🌹🌹🌹
dosti shayari marathi language

[adace-ad id=”3970″]

Aai Vadil Quote (11)

🌹💐🌹
आईच्या डोळ्यांतील
रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर
उचंबळत असतात.
🌹🌹🌹
best Aai Vadil quotes in marathi


कृपया :- मित्रांनो हे (Marathi suvichar on Aai Vadil) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags: free marathi suvichar in marathi Marathi Quotes Marathi Suvichar marathi suvichar in one line Marathi Suvichar on Mother marathi suvichar wallpaper Mother love in marathi Mother Marathi Suvichar Mother quotes in marathi whatsapp marathi message download आई मराठी सुविचार मराठी आई सुविचार मराठी सुविचार
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.