प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू – Love Marathi Suvichar
प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू – Love Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
प्रत्येक माणसाचा
सर्वात मोठा शत्रू
तो स्वत:च असतो.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
माझ्या आयुष्यातील प्रत्येक चाहूल तुझी झाली…….
गोड या स्वप्नांना या पापण्यात लपवायचे आहे,
तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे……!!!!
तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे………!!!!
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
जिव्हाळा माझा मनातला,
केव्हाच कळल होता मला…
मैत्री अबाधित राहावी म्हणून,
आवरले मी मला….
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“जेव्हा आपण एखाद्याच्या भावनांशी खेळतो
तेव्हा enjoy करतो..पण
जेव्हा खरं प्रेम करतो ना
तेव्हा क्षणाक्षणाला मरतो…”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“आज ना उद्या तुला माझी ओढ लागेल……
मीठ पण गोड लागेल…
जेव्हा माझ्या प्रेमाच तुला वेड लागेल……”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“घेता जवळी तू मला,
पारिजात बरसत राहतो…
हळव्या क्षणांच्या कळ्या
देहावर फुलवत राहतो…”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“तू सोबत असलीस की,
मला माझाही आधार लागत नाही..
तू फक्त सोबत राह,
मी दुसरं काही मागत नाही..”
✒️
कृपया :- मित्रांनो हे (प्रत्येक माणसाचा सर्वात मोठा शत्रू) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी, दुखी दोस्ती शायरी, सबसे दर्द भरी शायरी, दुनिया की सबसे दर्द भरी शायरी, शायरी दर्द,