प्रेम निर्माण व्हायला सहवासाची – Prem Nirman marathi suvichar
प्रेम निर्माण व्हायला सहवासाची – Prem Nirman marathi suvichar – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
“प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते.
जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त.
आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो.
म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.”
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
जेथे शब्दांची गरज नसतेच कधी…
एक ओझरता स्पर्शही खुप काही सांगुन जातो…
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
तुझे कर्तव्य तिथे असल ना
तरी तूझे प्रेम इथे आहे,
तुझी बांधिलकी तिथे असली तरी
तुझा मितवा इथे आहे…
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
तू नजरेने ‘हो’ म्हटले
पण वाचेने वदणार कधी ?
कर पडलेत गळ्यात तुझे
पण वरमाला पडणार कधी ?
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
दूर असताना रहावत नसतं,
प्रेमाचं नातं हे असच असतं…
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
प्रेमाची व्याख्या
समजण्यासाठी
प्रेमात पडावं लागत…
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
फुलांच्या पाकळ्यात नेहमीच ती लपायची ,
गालाच्या खळीत पाकळी तिच्या असायची…
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(प्रेम निर्माण व्हायला सहवासाची) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,