Ahankarapayi apalya – family suvichar – नाती मराठी सुविचार
Ahankarapayi apalya – family suvichar – नाती मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Family Quotes वाचायला मिळतील
Family Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
अहंकारापायी आपल्या आवडत्या
व्यक्तीला सोडण्याऐवजी
आवडत्या व्यक्तीसाठी आपला
अहंकार सोडणे कधीही चांगले.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Family status Marathi
Family Quote (2)
😊💖🌟
“फक्त काही लोकांवर प्रेम
करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत राहा ,
कारण काही लोक हृदय
तोडतील तेव्हा सगळेजण
हृदय जोडायला नक्की येतील ….. ”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Family Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Family Quote (3)
🍁👏
“कधी कधी खूप दूर जावं लागतं
आपलं जवळचं कोण आहे हे
बघण्यासाठी ……”
👍🌺
facebook Family status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Family Quote (4)
🌸🌿🌸
“प्रत्येक व्यक्ती कढून प्रेम आणि
जीवाळा मिळू शकतो …. !
फक्त ती व्यक्ती निस्वार्थी
असली पाहिजे …. ! ”
🙏🌸
Family status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Family Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“आईने सांगितलय की बाळा तुला
आवडेल तिला नको ….
जिला तू आवडतोस तिलाच सून बनवून आण ….”
🌺
emotional facebook Family status in Marathi
Family Quote (6)
🐾🌿
“जर तुम्हाला तुमची
श्रीमंती मोजायची असेल
तर नोटा मोजू नका !
कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते
पुसायला किती जण येतात ते मोजा .”
🌾🌾
Family in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Trust Suvichar in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Ahankarapayi apalya – family suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓