Prarthanemule Deva – God suvichar – देव सुविचार
Prarthanemule Deva – God suvichar – देव मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला God Quotes वाचायला मिळतील
God Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
प्रार्थनेमुळे देव बदलत नाही,
तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute God status Marathi
God Quote (2)
😊💖🌟
जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून,
तर .. वाचता वाचता का होईना,
ती झोपली असती मला छातीशी धरून ….
🙏🙏 🌾👏🏻
2 line God Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
God Quote (3)
🍁👏
“का कुणावर प्रेम करायचं, का कुणासाठी झुरायचं
का कुणासाठी मरायचं
देवाने आई वडील दिले आहेत
त्यांच्या साठीच सगळ करायचं
👍🌺
facebook God status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
God Quote (4)
🌸🌿🌸
“मला माहित नाही
तू माझ्या नशिबात आहेस कि नाही
पण तुला देवाकडे
मागायला खूप आवडते…”
🙏🌸
God status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
God Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“देवा असं नाही का रे होऊ शकत..
तिने परत येऊन म्हणाव
मला तुझी गरज आहे रे..
🌺
emotional facebook God status in Marathi
God Quote (6)
🐾🌿
“मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं
🌾🌾
God in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Trust Suvichar in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Prarthanemule Deva – God suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓