Parvatasarakhi Ubhi Tu – Ayusha Suvichar – आयुष्य मराठी सुविचार
Parvatasarakhi Ubhi Tu – Ayusha Suvichar – आयुष्य मराठी सुविचार – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“आयुष्य छान आहे”…
“थोडे लहान आहे “…
परंतु लढण्यात शान आहे…!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
अपराध्याला क्षमा करणे चांगले,
विसरणे तर त्याहूनही उत्तम
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या
अनेक तहांवर माणसाला
सही करावी लागते.
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
“एकच सुर होता सये माझ्या
हृदयानी छेडलेल्या गाण्यात,
तुच हवी होतीस शेवटपर्यंत
ऊरलेलं आयुष्य जगण्यात…”
🙏🌸
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
पर्वतासारखी ऊभी तू
रक्षण त्याचे करण्यास
पाहून तुझी जिद्द
बळ येईल त्याला जगण्यास…
🌾🌾
Life in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Parvatasarakhi Ubhi Tu – Ayusha Suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓