
Hi Anandachi – friendship suvichar in marathi – मैत्री मराठी सुविचार
Hi Anandachi – friendship suvichar in marathi – मैत्री मराठी सुविचार – Friend quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Friend Quotes वाचायला मिळतील
Friend Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
हि आनंदाची गोष्ट आहे
एका अनोळखी माणसाचे रुपांतर
एका मित्रामध्ये व्हावे,
पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे
एका मित्राचे रुपांतर
अनोळखी माणसात व्हावे.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi
Friend Quote (2)
😊💖🌟
आमची मैत्री समजायला वेळ लागेल…
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Friend Quote (3)
🍁👏
चांगली मैत्री कोणत्याही
नाजूक वस्तु प्रमाणे
फार काळजी पूर्वक
जपायची असते…
👍🌺
facebook Friend status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Friend Quote (4)
🌸🌿🌸
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
🙏🌸
Friend status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Friend Quote (5)
🌹👉🏻👇🏽
हे देवा मला माझ्यासाठी काहीच नको,
फक्त माझ्या मित्राना चांगली वहिणी भेटू दे..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi
Friend Quote (6)
🐾🌿
“मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो
तोच खरा मैत्रीचा मोती असतो”
🌾🌾
Friend in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Hi Anandachi – friendship suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓