
Andharatlya Prava – Love suvichar in marathi – प्रेम मराठी सुविचार
Andharatlya Prava – Love suvichar in marathi – प्रेम मराठी सुविचार – Love quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील
Love Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“अंधारातल्या प्रवासासाठी
आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि
आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो ”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi
Love Quote (2)
😊💖🌟
“जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझचं नाव कोरुन ठेवलय…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Love Quote (3)
🍁👏
“माझं ह्रदय त्या वाटेवर
येऊन थांबावं..
जिथे तुझ्याशिवाय
कुणीच नसावं…”
👍🌺
facebook Love status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Love Quote (4)
🌸🌿🌸
“तुझ्यापेक्षा सुंदर आणि प्रेमळ
दुसरी कदाचित आयुष्यात येईल ही
पण ती फिलिंग नाही येणार
जी फक्त तुझ्याकडून मला येते….”
🙏🌸
Love status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Love Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“अडाणी अशा या वेड्याला तू
कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi
Love Quote (6)
🐾🌿
तुझा तो स्पर्श सये
मी अजूनही जपतो आहे..
आठवणीतले ते क्षण
कणाकणाने टिपतो आहे….
🌾🌾
Love in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Andharatlya Prava – Love suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓