Ayushat Nashibacha – Life suvichar in marathi – आयुष्य मराठी सुविचार
Ayushat Nashibacha – Life suvichar in marathi – आयुष्य मराठी सुविचार – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आयुष्यात नशीबाचा भाग
फ़क्त एक टक्का आणि
परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते सत्यात उतरावं
म्हणून धडपडन , त्या धडपडीतला आनंद लुटन आणि
दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं ,
तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी
दुसऱ्या स्वप्नामागे धावण,
हा मानवी जीवनाचा धर्म आहे.
मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच !
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
काही काही दु:खं
एकट्यानंच सोसण्यात सुख असतं…
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
जगण्यात मौज आहेच
पण त्याहून अधिक मौज
फुलण्यात आहे.
🙏🌸
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
जी व्यक्ती तुम्हाला
सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला
सोबत नसताना खुप रडवते!!!..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…
🌾🌾
Life in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Ayushat Nashibacha – Life suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓