Kadhi Kadhi – Life suvichar in marathi – आयुष्य मराठी सुविचार
Kadhi Kadhi – Life suvichar in marathi – आयुष्य मराठी सुविचार – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
कधीकधी अपमान सहन केल्याने
कमीपणा येत नाही;
उलट आपले सामर्थ्य वाढते.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
कुणी विचारलं
आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की,
जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
“आयुष्याची स्वप्ने पाहताना
वास्तवाला विसरायचं नसतं,
गुलाबाला स्पर्श करताना
काट्याचं भान मात्र ठेवायचं असतं”
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की
जणू जिंकायची सवयच आहे…
हराल तेव्हा असे हरा की
जणू सतत जिंकायचा कंटाळा
आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!
🙏🌸
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आयुष्यातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
काही गैरसमज
इतके मनाला बोचतात.. की
आपल्या नकळत सुंदर नाते
हृदयासोबत तोडून जातात..
🌾🌾
Life in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Kadhi Kadhi – Life suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓