
Apli Maitri – Friendship Suvichar in marathi – मैत्री मराठी सुविचार
Apli Maitri – Friendship Suvichar in marathi – मैत्री मराठी सुविचार – Friend quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Friend Quotes वाचायला मिळतील
Friend Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
♥ “घड्याळा मध्ये तीन काटे असतात,
ते तीनही काटे एकमेकांना
एका तासा मध्ये फक्त एकदाच भेटतात आणि
ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच,
पण तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या
गोड भेटी साठी हे काटे
एकमेकांना धरून राहिले आहेत, नाहीका ? .. पण
आपली मैत्री अशीच आहे,
आपण एकमेकांना कधीतरीच भेटतो,
पण तरीही मनाने आपण एकमेकांना धरून राहिलो आहोत” ……….
♥ त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी ♥ ♥
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi
Friend Quote (2)
😊💖🌟
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ………
चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ………..
पण तुझी मैत्री साठून ठेवेन
एवढे हृदय नक्कीच आहे माझे ….
🙏🙏 🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Friend Quote (3)
🍁👏
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैञी असते…
👍🌺
facebook Friend status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Friend Quote (4)
🌸🌿🌸
“मैत्रीत विचार द्यायचे नि घ्यायचे
पटत नसतील विचार तर
उगीच का भांडत बसायचे..”
🙏🌸
Friend status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Friend Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“खरच काही माणसे असतात पिंपळाच्या पानासारखी .
त्यांची कितीही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Friend status in Marathi
Friend Quote (6)
🐾🌿
मैत्रीची वाट जरा कठिण आहे
पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा
एक मैत्रीच तर प्राण आहे…
🌾🌾
Friend in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Apli Maitri – Friendship Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓