
Bal Janm – Mother Suvichar in Marathi – आई मराठी सुविचार
Bal Janm – Mother Suvichar in Marathi – आई मराठी सुविचार – Mother quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Mother Quotes वाचायला मिळतील
Mother Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,
” आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल….”
हे ऐकून मुलगा रडायला लागला….आणि त्याने विचारलं,”
तिथे माझी काळजी कोण घेणार??? ‘
देव म्हणाला , मी एक परी पाठवली आहे…
ती तुझी खूप छान काळजी घेईल..
बाळाने पुन्हा विचारलं,
मला बोलायला कोण शिकवणार???
देव म्हणाल, तीच परी तुला बोलायला शिकवेल…
बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला,
मी तुझी प्रार्थना कशी करणार??
देव म्हणाला, परी तुला शिकवेल..
बाळाने विचारलं, मी त्या परी ला ओळखणार कसं??
देव म्हणाला , ओळखायला वेळ नाही लागणार….
पृथ्वीवर लोक तिला ‘आई’ म्हणतात….’
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Mother Quote (2)
😊💖🌟
“आयुष्यात काही नसेल तर चालेल ….
पण आईच्या हात मात्र पाठीशी असावा ………”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Mother Quote (3)
🍁👏
“तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण
फेडाल ….. पण आई वडिलांचे
कधीही फेडू शकणार नाही ……”
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Mother Quote (4)
🌸🌿🌸
“पैसा आई प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंद अश्रूसाठी,
मोठ होयचयं.. ”
🙏🌸
Mother status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Mother Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“डोक्याची भाजीपाला
कचरा करणारे खुप आहेत…
पण………
आपल्या प्रेमाची
चपाती भाजणारी फक्त एकच…
!! #आई !!”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi
Mother Quote (6)
🐾🌿
“आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट
आई – बाबांच्या चेहऱ्यावर
सुखद हास्य
आणि त्याच कारण तुम्ही स्वता असणे ”
🌾🌾
Mother in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Bal Janm – Mother Suvichar in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓