
Hrdayacya Pratyeka – Prem Marathi Suvichar – प्रेम मराठी सुविचार
Hrdayacya Pratyeka – Prem Marathi Suvichar – प्रेम मराठी सुविचार – Love quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील
Love Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात
तुझीच आठवण ताजी आहे…
शरीराने कितीही दूर गेलीस तरी,
मनाने अजूनही तू माझीच आहे…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi
Love Quote (2)
😊💖🌟
“चिंब भिजल्यावर तहान लागते ना
तसं होतं तुला पाहिल्यावर
पुन्हा तुलाच पाहत राहवंस वाटतं
तूझ्या मिठीत राहिल्यावर…”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Love Quote (3)
🍁👏
“तुझ्या स्पर्शातील त्या भावना,
सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात..
कधी तुला पाहावेसे वाटले की,
डोळे स्वत:हून मिटले जातात..”
👍🌺
facebook Love status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Love Quote (4)
🌸🌿🌸
“तुझ्या एकाच प्रेमस्पर्शाने
हृद्य बेधुंद होऊन जाते,
आणि मन मोहरत असताना
तन शरारून जाते…”
🙏🌸
Love status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Love Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“तुला भेटून मी
घरी जायला निघतो
जाताना शरीर घेतो
मन मात्र तिथेच ठेवतो..”
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Love status in Marathi
Love Quote (6)
🐾🌿
कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु, सोज्वळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.
🌾🌾
Love in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Hrdayacya Pratyeka – Prem Marathi Suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓