Lok Hasat – Prenadayi Suvichar – प्रेरणादायी मराठी सुविचार
Lok Hasat – Prenadayi Suvichar – प्रेरणादायी मराठी सुविचार – Motivational quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Motivational Quotes वाचायला मिळतील
Motivational Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर
लोक हसत नसतील तर
तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Motivational status Marathi
Motivational Quote (2)
😊💖🌟
“मोडेल पण
वाकणार नाही”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Motivational Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Motivational Quote (3)
🍁👏
उद्याचं काम आज करा आणि
आजचं काम आत्ताच करा.
👍🌺
facebook Motivational status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Motivational Quote (4)
🌸🌿🌸
गुलाबाला काटे असतात.. ,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.
🙏🌸
Motivational status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Motivational Quote (5)
🌹👉🏻👇🏽
ज्यादिवशी आपली थोडीही
प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला अस समजा.
🌺
emotional facebook Motivational status in Marathi
Motivational Quote (6)
🐾🌿
परीस्थितीने लढायला शिकवल
म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी
दुःखाच्या सावलीत घडतोय…
🌾🌾
Motivational in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Motivational Suvichar in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Ahankarapayi apalya – family suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓