Purvajanmaci – Puṇyai – पूर्वजन्माची पुण्याई – आई मराठी सुविचार
Purvajanmaci – Puṇyai – पूर्वजन्माची पुण्याई – आई मराठी सुविचार – Mother Quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Mother Quotes वाचायला मिळतील…
Mother Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Mother Quote (2)
😊💖🌟
मुलं करतात चॅनेल सर्फ,
आईबाप करतात होमवर्क.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Mother Quote (3)
🍁👏
“मला लोक विचारतात
तु सध्या करतो तरी काय ?
मी सहज उत्तर देतो.
मावळा आहे शिवबाचा प्रेमी आहे
भगव्याचा लाडका आहे
आईचा कार्यकर्ता आहे शिवशाहीचा..”
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Mother Quote (4)
🌸🌿🌸
“जीव तर तेव्हा जळतो,
जेव्हा full dressing मारुन फिरायला निघतो,
आणि मागून आई बोलते
जाताना कचरा घेऊन जा ”
🙏🌸
Mother status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Mother Quote (5)
🌹👉🏻👇🏽
चुलमुल काळात
आईला स्वयंपाकात पाऊलावर पाऊल टाकून
उत्तम पाककृती तयार करायच्या,
आता बापाच्या पावलावर पाऊल टाकून
सिगारेट फुकतात,जमाना बदललाय..
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Mother status in Marathi
Mother Quote (6)
🐾🌿
आई म्हणते
No Girlfriend
only सुनबाई..
🌾🌾
Mother in Marathi
Mother Quote (7)
🐾🌿
“जेव्हा आम्ही status लिहतो
तेव्हा मुलींच्या आई म्हणतात
“”छकुली”” यांचे status वाचू नको
नाहीतर तुझे status I AM IN LOVE होऊन जाईल..
🌾🌾
Mother in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Purvajanmaci – Puṇyai – पूर्वजन्माची पुण्याई) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : Mother message in marathi,Mother marathi suvichar,Mother msg in marathi,Mother quotes in marathi,Mother quotes marathi,Mother shayari marathi,Mother status marathi,best Mother message in marathi,Mother image marathi 2018,Mother in marathi quotes,Mother inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,