मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 साखर गोड आहे… – प्रेम मराठी सुविचार – Love Suvichar in Marathi
Love Status Marathi Quotes Marathi Shayari नवीन सुविचार प्रेम सुंदर सुविचार

साखर गोड आहे… – प्रेम मराठी सुविचार – Love Suvichar in Marathi

साखर गोड आहे… – प्रेम मराठी सुविचार – Love Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेम (Love Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…

📌 Quote (1)

😊💖🌟🌷
साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही.
खाल्यावरच तिची चव कळते
तसेच नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही,
तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
✒️

प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार

📌 Quote (2)

💖
“तु जेव्हा हसतेस
आणखीन सुंदर दिसतेस
तु जेव्हा रुसतेस
भलतीच प्रेमळ दिसतेस…”

✒️

[adace-ad id=”4135″]

📌 Quote (3)

🍁
“तुझ्या मनाचे दार
जेव्हा मी हळूच लोटलं
माझचं प्रतिबिंब
तेव्हा मला भेटलं…”
✒️

हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Quote (4)

🌸
“सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर
तु नक्किच आहेस….
पण
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे…”
✒️

मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार

📌 Quote (5)

🌹👇🏽
“त्या दिवशी निरोप घेताना
माझ्याकडे बघुन गालात हसलीस..
पहिल्यांदाच काळजात धक होऊन
मनात माझ्या रुतुन बसलीस….”
✒️

देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा

📌 Quote (6)

🌿
“तुझ्या एका हास्यासाठी
चंद्रसुद्धा जागतो,
रात्रभर तिष्ठत तो
आभाळात थांबतो…”
✒️

शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार

📌 Quote (7)

🌿
“तू समोर असलीस की,
फक्त तुलाच पाहावेसे वाटते..
तुझ्याच कुशीत डोके ठेऊन,
स्वत:ला विसरावेसे वाटते…”
✒️

📌 Quote (8)

🌿
“जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड
तो पर्यंत
तुझ्यावर प्रेम करणं
होणार नाही माझ्या कडून बंद..”
✒️

तत्वज्ञान मराठी सुविचार


कृपया :- मित्रांनो हे (साखर गोड आहे… – प्रेम मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tag : Loves Suvichar in marathi,best quotes on Love in marathi,Love Suvichar in marathi sayari,marathi Love sms,Love status marathi,Love status in marathi font,funny Love status in marathi,marathi Love status,Love day status in marathi,Love Suvichar in marathi,best Love quotes in marathi,Love shayari marathi,Love status in marathi,Love message in marathi,Love shayari in marathi,Love status in marathi,marathi love status for girlLove, रोमांटिक शायरी मराठी, रोमांटिक शायरी मराठी फोटो, रोमांटिक शायरी इन मराठी, रोमांटिक शेर शायरी मराठी, दुखी दोस्ती शायरी, सबसे दर्द भरी शायरी, दुनिया की सबसे दर्द भरी शायरी, शायरी दर्द,

Tags: best Love quotes in marathi best quotes on Love in marathi funny Love status in marathi Love day status in marathi love marathi suvichar Love message in marathi Love quotes in marathi love quotes in marathi with images Love shayari in marathi Love shayari marathi Love status in marathi Love status in marathi font Love status marathi Love Suvichar in Marathi Love Suvichar in marathi sayari Loves Suvichar in marathi marathi Love sms marathi Love status marathi love status for girlLove prem marathi suvichar prem marathi thoughts दुखी दोस्ती शायरी दुनिया की सबसे दर्द भरी शायरी प्रेम मराठी सुविचार रोमांटिक शायरी इन मराठी रोमांटिक शायरी मराठी रोमांटिक शायरी मराठी फोटो रोमांटिक शेर शायरी मराठी शायरी दर्द सबसे दर्द भरी शायरी
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.