
शिक्षक जीवनाचे दार उघडत – शिक्षण मराठी सुविचार
शिक्षक जीवनाचे दार उघडत – शिक्षण मराठी सुविचार – Sikshan Suvichar 🌺 शिक्षण मराठी सुविचार
We are going to share with you the best Teaching suvichar in Marathi with images In HD, Teaching Marathi suvichar images, Teaching suvichar Marathi Thoughts Download, Teaching suvichar Marathi Quote Image, Teaching suvichar best thoughts in Marathi, Teaching Suvichar wallpapers.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
शिक्षक जीवनाचे दार उघडत असतो,
तर विद्यार्थ्यालाच त्यातुन
प्रवेश करायचा असतो.
**************
तन्मयता नसेल तर;
विद्वत्ता व्यर्थ आहे.
**************
स्वावलंबी शिक्षण हेच
खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.
**************
नेहमी तत्पर रहा….
बेसावध आयुष्य जगू नका.
**************
आयुष्यात असं काहीतरी मिळवा
जे तुमच्या पासून कुणीही
चोरून घेऊ शकत नाही.
**************
पुस्तकांच्या सहवासात
शांत आयुष्य वेचण्यासारखा
दुसरा आनंद नाही.
**************
चारीत्र्यवान मनुष्यच
खरा सुशिक्षित.
**************
श्रध्दा असली की
सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत
देव दिसतो.
**************
खूप माणसांची स्वप्ने
या एका विचारामुळे अपूर्ण राहतात.
तो म्हणजे
“लोक काय म्हणतील?”
**************
जिवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे,
अपयशाचे, आशेचे, निराशेचे
असे अनेक प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया
असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी
ठामपणे उभी राहतात.
आणखी शिक्षण मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
शिक्षण मराठी सुविचार | Teaching Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की शिक्षण मराठी सुविचार, Teaching Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला शिक्षण मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा