ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील – Inspirational suvichar in marathi
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील – Inspirational Marathi Suvichar – Via Marathi-Suvichar.com
We are going to share with you the best Marathi Suvichar Message, Quote, Wishes, Images in Marathi with images In HD,
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच,
कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका;
संयम पाळा.
अविजय हाच आयुष्यातला
सर्वात मोठा विजय असतो.
आत्मविश्वास हे
वीरत्वाचे सार आहे.
इच्छा दांडगी असली की
मदद आपणहून
तुमच्याकडे चालत येते.
ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील – Inspirational suvichar in marathi
कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर
वाईटपणा घेण्याची
ज्याच्यात धमक असते
तो खरा स्वाभिमानी
गुणांचं कौतुक उशीरा होतं;
पण होतं !
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची..!
तुम्ही प्रत्येक वेळेस
नविन चूक करित असाल
तर नक्किच समजा
तुमची प्रगती होत आहे.
निढळाचा घाम घाळून
श्रमतो त्याचीच पृथ्वीवर
खरी मालकी असते.
निष्ठेने जे आपली कार्ये करतात:
ते परमेश्वराच्या विकासत्वाला
अनुसरून उन्नती पावतात.
Inspirational Suvichar
🌺🌷🌹
भीती जवळ येताच
तिच्यावर हल्ला करा आणि
तिचा नायनाट करा.
🌹🌷🌺🌺🌷🌹
Inspirational Suvichar
👏🙏👏
प्रामाणिकपणे केलेल्या
कामात मान असतो.
🌾🍁🌾👏🏻
Inspirational Suvichar
🍁
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या
धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
👍🏻🌺
Inspirational Suvichar
🌸🌿🌸
वाहतो तो झरा आणि
थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस !
🙏💐🙏
Best Inspirational Suvichar for Whatsapp
Inspirational Suvichar
🌹🌹👉🏻👇🏽
शेळ्यांच्या सैन्याचा सेनापती सिंह असला तर
तो कोणत्याही सिंहांच्या सैन्याला ज्याचा सेनापती शेळी असेल
त्याला सहजच हरवू शकते.
✨🌺
Inspirational Suvichar
🐾🌿🐾🌿
🎭 सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
🌾🍁🌾
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…