
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ – Friendship suvichar in marathi
Niśabda bhāvanēlā sparśācī sātha – निशब्द भावनेला स्पर्शाची साथ Friendship suvichar in marathi👈🌺
We are going to share with you the best Friendship suvichar in marathi, Facebook friends Suvichar images, friend Quote, Friends sms, Friends Wishes in Marathi with images In HD,
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ ,
हळव्या मनाला आसवांची साथ ,
उधान आनंदाला हास्याची साथ ,
तशीच असुदे माझ्या जीवनाला
तुझ्या मैत्रीची साथ
**************
आयुष्य असं उधळू नकोस
जरी एकरुप तु माझ्याशी
मलाही वेळ चांगला घालवायचा आहे
मैत्री करून मनापासून तुझ्याशी
**************
आपली ती दोन दिवसाची मैत्री
प्रेमात पडुनी गेली ,
तिसर्या दिवशी तू माझा
अन मी तुझी झाली ,
आयुष्य असेच चालू दे आपले
नको कसलेच दुरावे ,
मागते मी एकच आता
सोडू नको हे साथ जाता जाता …..
**************
Niśabda bhāvanēlā sparśācī sātha – निशब्द भावनेला स्पर्शाची साथ

कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.
**************
छापा असो वा काटा असो
नाणे खरे असावे लागते
मैञि असो वा नसो
भावना शुध्द असाव्या लागता
**************
तुमच्या वयापेक्षा,
तुम्ही किती मित्र जोडले
हे महत्वाचे आहे.
आणखी मैत्री मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
मैत्री मराठी सुविचार, | Friendship suvichar in Marathi
आयुष्य मराठी सुविचार, Life Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
आध्यत्मिक मराठी सुविचार | Spiritual Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
आयुष्य मराठी सुविचार | Life Suvichar in Marathi
जीवन मराठी सुविचार | Life Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की मैत्री मराठी सुविचार, Friendship suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला मैत्री मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा