
Paklyanche Galane Life Suvichar in Marathi – पाकळ्यांचे गळण म्हणजे
Paklyanche Galane Life Suvichar in Marathi – पाकळ्यांचे गळण म्हणजे – Via Marathi-Suvichar.com 👈🌺
We are going to share with you the best Life Marathi Suvichar Messages, Jivan marathi Message, Life Quote, Life Wishes, Life Images in Marathi In HD,
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
पाकळ्यांचे गळण म्हणजे
फुलाचं मरण असत
मरतानाही सुगंध देण
यातच आयुष्याच सार असत ,
अस आयुष्य जगणे म्हणजे
खरंच सोन असत ,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे
मित्र मिळाले तर
हे जगणे सोन्याहून पिवळ असत .
**************
अहंकार विरहीत लहान
सेवाही मोठीच असते.
**************
आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो.
उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या
विषयाचं शिक्षण जरुर घ्या.
पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा,
पण एवढ्यावरच थांबू नका.
साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ
ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील,
पण कलेशी जमलेली मैत्री
तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.
**************
आळसाचा प्रवास इतका
सावकाश असतो की
दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
**************
उद्याचं काम आज करा आणि
आजचं काम आत्ताच करा.
——————-
Paklyanche Galane Life Suvichar in Marathi

काही रोगांवरील उपाय
त्या रोगांपेक्षाही भयंकर असतात.
**************
कोणत्याही गोष्टीची उणीव
भासल्याखेरीज तिची खरी
किंमत कळत नाही.
**************
गर्वाने देव दानव बनतात
तर नम्रतेने मानव देव बनतो.
आणखी आयुष्य मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
आयुष्य मराठी सुविचार, Life Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
आध्यत्मिक मराठी सुविचार | Spiritual Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
आयुष्य मराठी सुविचार | Life Suvichar in Marathi
जीवन मराठी सुविचार | Life Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की आयुष्य मराठी सुविचार, Life Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला आयुष्य मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा