
Husband and Wife Marathi Jokes – मेंदू हा २४ तास काम… मराठी जोक्स – Marathi Jokes
Husband and Wife Marathi Jokes – मेंदू हा २४ तास काम… मराठी जोक्स – Marathi Jokes नमस्कार मित्रानो, जर तुम्ही मराठी विनोद च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी विनोद वाचायला मिळतील
मराठी विनोद (1)
मेंदू हा २४ तास काम करत आसतो.
तो फक्त दोनदाच बंद पडतो.
१:-परीक्षेच्यावेळी…
.
.
आणि
.
.
२:- बायको पसंद करताना😂😜
😝😝😝😝😝😝😝😝
लय भारी
“जीवनात खूप हसा,
पण दिवसातून एकदा online दिसा
😆😆😂😂😜😜
🌹🌷🌹
मराठी विनोद (2)
पुण्यातील माणूस सूर्याकडे पाहून
.
.
.
.
.
आत्ता घरात राहायला येतो का काय
😀😀😀😀
हेवड उन असत काय
🤣🤣🤣🤣🤣🤣
– उन्हाने त्रासलेला ग्रस्त
😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
🙈🙊
पोरगं चक्कर ऐउन पडलं राव ..
😅😅😅😅😋😋🙁🙁😕😕😟😟😔😞
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
मराठी विनोद in marathi (3)
“ऑफिस मधुन थकलेल्याच अवस्थेत घरी आलो….🚶🏻
.
.
.
.
.
.
दारात आल्यानंतर दरवाजा न वाजवताच उघडला..🙄
.
.
.
.
.
समोर बघतो तर मातोश्री ताट घेऊण ओवाळण्यासाठी उभी…😳
.
.
.
.
.
विचार केला…..🤔
.
.
.
.
आज नाही कोणता सण.. घरात मी ही नविन नाही….😟
.
.
.
.
मला दृष्ट वगैरे तसे ही काही नाही मग हा सगळा प्रकार कशासाठी…🙃
.
.
.
.
नजर वर होताच आमच्या भाग्यवती एका खुर्चीवर मान खाली घालुन फुसफुस्स रडताना दिसल्या.. 😭
.
.
.
.
आईला विचारले की काय झाले.. काय प्रकार आहे..?🤢
.
.
.
.
यावर मातोश्रींचे उत्तर..😵
.
.
.
.
घरातली माणसं अडाणी
म्हणून बायको शिकलेली केली..😇
.
.
.
.
आणि 😳😳😳
.
.
.
.
👇🏻
👇🏻
पहिल्याच दिवशी तिनं आमरसाला फोडणी दिली..!😵🙄😳🙃🤣😂🤢🤑🤦🏻♂
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
मराठी विनोद (4)
😂🤣😂🤣😂🤣😂🤣
मुलगा : पप्पा एक गोष्ट सांगू का ??😂😂😂
पप्पा : हो सांग …🤣🤣🤣
मुलगा : माझे फेसबुक वर पंधरा फेक आयडी आहेत…😂😂😂
पप्पा : तर मग मला का सांगतोय…🤣🤣🤣
मुलगा : तुम्ही मागच्या दहा दिवसापासून ज्या पूजा शर्माला चहा साठी बोलवत आहात ..तो मीच आहे …😂😂😂😂
पप्पाने मुलाला इंटरनेट संपे पर्यंत मारला
🙏
[adace-ad id=”3972″]
मराठी विनोद (5)
हुशार बायको नेहमी नवर्याचे
इतके पैसे खर्च करते की,
😂🍺🍾🍻😃
त्याला दुसर्या बाईचे लाड
पुरवणं अशक्य होऊन बसतं !
🍺🐓🐋🐐😝😂😂
🌺
मराठी विनोद (6)
पत्नी- तुमचं माझ्यावर प्रेम आहे का?
पती- तू किती भोळी आहेस गं. माझ्या डोळ्यात पाहून तुला माझं मन वाचता येत नाही का?
पत्नी- मी कशी वाचणार? तुम्हाला तर माहितीये ना
मला वाचता येत नाही म्हणून.
😂😂😂😂😂
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
मराठी विनोद (7)
🌹💐🌹
बायको – काय हो काल रात्री तुम्ही एक पेग घेतो म्हणाले आणि पूर्ण बाटलीच संपवली.
नवरा – अगं मी एक घोट घेतला आणि माझ्या हातून बाटलीचे बूच सटकले, आता बुचाशिवाय बाटली उघडी कशी ठेवणार म्हणून ती संपावावी लागली.
🤗🤗🤣🤣🤣😂😂
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
मराठी विनोद (8)
🙏🌹🌹🙏
विसरभोळे – अग, मी जरा देवळात जाऊन येतो.
पत्नी – अहो जा पण काही विसरून येऊ नका.
विसरभोळे – अग मी देवळातून जाऊन आलो बघ, पण न विसरता छत्री घेऊन आलो.
पत्नी – अरे देवा आहो पण तुम्ही छत्री कोठे नेली होती? तुम्ही तर रिकाम्या हाताने गेला होता.
🤣🤣🤣😂😂
♥🙏🌹🙏
मराठी विनोद (9)
🙏🌹🙏
वकील – मरण पत्करलं, पण ही दगदग नको, इतका कंटाळा आलाय मला.🤣😂
बायको – खरंच आज तुम्ही फारच दमल्यासारखे दिसता, काय झालं तरी काय?🤣😂
वकील – तीन दिवस झाले आरोपीतर्फे मी एकसारखा बोलतोय, काहीही झालं तरी उद्या आणि परवाही माझं भाषण सुरूच ठेवावं लागेल.🤣😂
बायको – पण लांबलचक भाषण कशासाठी करताय? जे सांगायचं ते थोडक्यात नाही का सांगता येणार?🤣😂
वकील – छे गं… तुला कळत नाही. माझ्या अशिलाविरूद्ध न्यायाधीशापुढे भरभक्कम पुरावा आलाय आणि तो ते सर्व विसरून जाईपर्यंत मला माझं भाषण अजिबात पुरं करता यायचं नाही.🤣😂
😵🙄😳🙃🤣😂🤢🤑🤦🏻
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
मराठी विनोद (10)
🌹💐🌹
लग्नानंतर बायका आपल्या नवऱ्याला कश्या हाका मारतात बघा…
पहिले वर्ष: अहो…!😂
दुसरे वर्ष: अहो ऐकलंत का?😂
तिसरे वर्ष: अहो… बंटीचे बाबा..!😂
चौथे वर्ष: अहो बहीरे झालात काय?😂
पाचवे वर्ष: कान फुटलेत की काय तुमचे!😂
सहावे वर्ष: इकडे येताय की मी येऊ तिकडे?😂
सातवे वर्ष: कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे!😂
😂🤢🤑🤦🏻
✍🏻
[adace-ad id=”3970″]
मराठी विनोद (11)
🌹💐🌹
विसरभोळे प्राध्यापक : (बायकोला) अगं, सकाळी मी छत्री न्यायलाच विसरलो बघ.😂
पत्नी : तुमच्या ते केव्हा लक्षात अलां?😂
प्राध्यापक : कॉलेजमध्ये गेल्यावर छत्री बंद करण्यासाठी मी हात वर केला तेव्हा!😂
😂🤢🤑🤦🏻
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Husband and Wife Marathi Jokes) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓