Life is beautiful Quotes in marathi – वासना मोकाट सुटली तर… आयुष्य मराठी सुविचार
Life is beautiful Quotes in marathi – वासना मोकाट सुटली तर… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील
Life Quotes (1)
✍ वासना मोकाट सुटली तर
ती स्वत:च स्वत:ची राखरांगोळी करून
टाकणारी ज्वाला बनते.
🌹🌷🌷🌹
Life Quotes (2)
👏🙏👏
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत
त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Life Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
ज्याच्या गरजा कमी,
त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Life Quotes (4)
🌸🌿🌸
थोर काय अगर सामान्य काय !
प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
Life Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू
असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा
नदीच्या पात्रात उडी घेऊन,
प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.
✨🌺
Life Quotes (6)
🐾🌿🐾🌿
प्रत्येक काळया ढगाला
रूपेरी किनार असते हे विसरू नका.
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Life Quotes (7)
🌹💐🌹
आठवण हि एक अशी आहे,
ती जवळ ही ठेवता येत नाही आणि
समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Life Quotes (8)
🙏🌹🌹🙏
मनातला कोणताही विचार कागदावर सहज येत नाही.
तो आधी जगण्यात असावा लागतो.
🙏🌹🌹🙏
Life Quotes (9)
🙏🌹🌹🙏
माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Life Quotes (10)
🌹💐🌹
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी
हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Love Quotes marathi sms) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓