Samajik Suvichar in Marathi – तीन गोष्टीपासुन नेहमी… सामाजिक मराठी सुविचार
Samajik Suvichar in Marathi – तीन गोष्टीपासुन नेहमी… सामाजिक मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Samajik Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Samajik Suvichar वाचायला मिळतील
Samajik Suvichar (1)
तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,
1 व्यसन,
2 जुगार आणि
3 चोरी
🌹🌷🌹
Samajik Suvichar (2)
जर झाडांनी “ऑक्सिजन” ऐवजी
वायफाय दिला असता तर…….
प्रत्येकाने किमान एक तरी
झाड़ लावले असते..
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Samajik Suvichar in marathi (3)
🍁👏
जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते…”आणि”
जिथे माणुसकीची शिकवण असते”,
तिथे माणसांची कमी नसते….🍥☝🏽
🌺🌺🌺
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Samajik Suvichar (4)
🌸🌿🌸
देवाने पृथ्वी निर्माण केली
मग त्याच्या मनात विचार आला,
माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला.
🙏
[adace-ad id=”3972″]
Samajik Suvichar (5)
🌹👉🏻👇🏽
ज्या चांगल्या बाबी
आपण निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा
अधिकार आपल्याला नाही.
🌺
Samajik Suvichar (6)
🐾🌿
माझ्या एकटेपणावर हसणार्यांनो…
जरा हे पण सांगा ज्या गर्दीत तुम्ही उभे आहेत
तिथे कोण तुमचं आपलं आहे ?
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Samajik Suvichar (7)
🌹💐🌹
प्रत्येक प्राणिमात्राचा
या पृथ्वीवर तेवढाच हक्क आहे
जेवढा तुमचा आणि माझा आहे.
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Samajik Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
शिक्षण हे जीवनासाठी तयारी नाही…
तर शिक्षण हेच स्वतः जीवन आहे.
🙏🌹🙏
Samajik Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Samajik Suvichar (10)
🌹💐🌹
संभ्रमाच्या वेळी नेहमी
आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
✍🏻
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Samajik Suvichar in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓