आयुष्य मराठी सुविचार - Life suvichar in marathi

जीवन मराठी सुविचार | Jivan Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही जीवन मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला जीवन मराठी सुविचार वाचायला मिळतील.

Jivan Marathi Suvichar (1)
🌺🌷🌹
आज्ञा करण्यापूर्वी
आज्ञा पाळायला शिका.
🌹🌷🌺🌺🌷🌹

Jivan Marathi Suvichar (2)
👏🙏👏
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपला पतंग मात्र
निश्चितच नियंत्रित करु शकतो.
🌾🍁🌾👏🏻

Jivan Marathi Suvichar (3)
🍁👏🙏👏
आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी,
एखाद्याने केलेला अपमान
या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका,
यातच शहाणपण आहे.
👍🏻🌺

✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : माता रमाबाई आंबेडकर यांची माहिती

Jivan Marathi Suvichar (4)
🌸🌿🌸
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
🙏💐🙏

Jivan Marathi Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
✨🌺

Jivan Marathi Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 जीवनात मागे बघुन शिकायचे असते
आणि पुढे जायचे असते.
🌾🍁🌾

हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती

Jivan Marathi Suvichar (7)
🌹💐🌹
जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत
ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर
निराश हिण्याची पाळीच येत नाही.
🌺🙏🙏🌺

Jivan Marathi Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो
त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते .
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती

Jivan Marathi Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.
🙏🌹🌹🙏

Jivan Marathi Suvichar (10)
🌹💐🌹
तुमची प्रतिष्ठा जेवढी मोठी तेवढीच
तुमची बदनामी जास्त.
✍🏻✍🏻

Jivan Marathi Suvichar (11)
🌾🍁🌾
दिव्याची काच स्वच्छ असून भागत नाही,
आत ज्योत ही हवीच.
🙏🌹🌹🙏

Jivan Marathi Suvichar (12)
🌾🍁🌾
नदीचे पाणी आटल्यावर
पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा
नदीच्या पात्रात उडी घेऊन,
प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.
🙏🌹🌹🙏


[pt_view id=”b0351818eq”]कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓