आई लोक खरच ग्रेटच असतात – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar
आई लोक खरच ग्रेटच असतात – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
😊💖🌟🌷
सासरी न सांगता कण कण काम करणाऱ्या
आपण माहेरी असल्यावर प्रत्येक वेळी
आईने सांगितलेलं काम कस झिडकारत येतो
हे मात्र लग्न झाल्यावर क्षणोक्षणी आठवत राहत. 😶
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
💖
कस जगतो आपण गुर्मीत😛चक्क
मी नाही करत ते काम मला कंटाळा आला बर,
अस म्हणून सोडून पळून जातो मैत्रिणिकडे गप्पा ठोकायला… 😢
✒️
[adace-ad id=”4135″]
🍁
आई नी जर फक्त चहा टाक म्हटलं तर
100 कारण सांगून चहा न करणाऱ्या
आपण सासरी 100 वेळी हसत
मुखाने चहा करतो. 😃 ❤
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
🌸
जर कधी एखाद्या वेळी काम थोडं जास्त झालं आणि
हात पाय दुखतात तेव्हा आई ची सहजच आठवण येऊन जाते,
कारण एखादेवेळी ती पण म्हणलेली आठवते
थोडे हात चेपून दे ग पण तेव्हा तितकं आपण मनावर घेत नाही आणि
1,2 मिन चेपून बाजूला होतो… 😶
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
🌹👇🏽
आज अस वाटतंय की माहेरी गेल्यावर पण
आई नि न सांगता तिला आपण 1 कप चहा करून द्यावा,
तिला आयत जेवायला द्यावं नसतील
दुखत तिचे हात पाय तरी चेपून द्यावे… 😔
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
🌿
पण शेवटी ती आई च न,
तिला वाटत लेकरू 2 दिवस माहेरी आलंय आणि
तिला काय काम करू द्यायचे,
ती नाही च करू देत उलट आपण गेलं की नवं नवीन करून
खायला घालेल मांडीवर घेऊन थोपटले. 😇😇
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
🌿
आई लोक खरच ग्रेट च असतात.-😊😊😘😘😘
खूप काही असे अनुभव असतात आणि
एखाद्या picture सारखे समोर येत राहतात. 😊
#love you आई_😘😘😘😘😘
✒️
कृपया :- मित्रांनो हे (आई लोक खरच ग्रेटच असतात) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : father quotes in marathi, fathers day quotes in marathi, father and daughter quotes in marathi, father daughter quotes in marathi, father day status marathi, father marathi status, father quotes in marathi language, father quotes marathi, father status in marathi, fathers day marathi quotes, father’s day marathi status, fathers day message in marathi, father’s day quote marathi, fathers day status in marathi, grandfather quotes in marathi, happy fathers day quotes in marathi, marathi quotes on father and daughter, missing father after death in marathi, quotes for father in marathi, quotes on father in marathi, वडील सुविचार, वडील सुविचार मराठी, आई वडील सुविचार, आई वडील सुविचार मराठी, आई वडील सुविचार फोटो, वडील मराठी स्टेटस, वडील मुलगी स्टेटस,आई वडील स्टेटस व्हिडिओ, आई आणि वडील स्टेटस, आई वडील स्टेटस व्हिडिओ डाउनलोड..