नाती असतात ON TIME – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah
नाती असतात ON TIME – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
नाती असतात ON TIME
आपण निभावतो SOME TIME
आठवण काढ़ा ANY TIME
आनंदी रहा ALL TIME
ही प्रार्थना आहे आमची LIFE TIME
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“तुझा रुसवा घालवायला …
काव्यांची बरसात मी करतो,
सजवायला भावना माझ्या…
चंद्र , चांदण्यंचा वापर करतो. ”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“खुप दिवस ओलांडले तरी,
त्यांची होती तशीच गट्टी होती..
हृदयाच्या जखमेवर फक्त,
त्याच्या आज मलमपट्टी होती..”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“Open आणी Close किती विरोधी अर्थी शब्द आहेत….
पण गंमत अशी आहे की ,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते,
जो आपल्या Close आहे….”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
पाण्यासारखं मन स्वच्छ असावं
आतमध्ये सहज जरी डोकावलं
तर तळापर्यंत सर्व दिसावं…
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“Finally तिने Status LIke केल..
सुख नाही जीवाला
तर आग लावा इस्टेटीला..
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“एकटेपणा आला की घड्याळाची
टिकटिक खुप जोराने
ऐकू येवू लागते..”
✒️
📌 Quote (8)
🌿
“देव…
कधीच भेटला नाही ,
भेटणारही नाही … ..
पण ……….
देवमाणसं खूप भेटली ….
त्यातलेच तुम्ही एक”
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(नाती असतात ON TIME) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,