नोकरी मिळाल्यावर चारपाच वर्षे – Marathi Jokes – मराठी जोक्स पोट धरून हसा
नोकरी मिळाल्यावर चारपाच वर्षे – Marathi Jokes – मराठी जोक्स पोट धरून हसा नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी जोक्स (Marathi Jokes)वाचायला मिळतील…
📌 Joke (1)
😊💖🌟🌷
🤗 लग्न 🤗
नोकरी मिळाल्यावर चारपाच वर्षे ट्राय करून देखील लव्ह मॅरेज जमवता येत नाही हे लक्षात आल्यावर आईवडिलांच्या इच्छेनुसार अरेंज्ड मॅरेजला राजी झालेला तो एके दिवशी आईवडिलांसह मुलगी बघायला जातो.
वधूपिता आणि माता तिघांचे स्वागत करतात. सगळेजण दिवाणखान्यात बसतात.
काही क्षणांनी ती कांदेपोह्यांचा ट्रे घेऊन येते. अहा! काय तिचे सौंदर्य. देवाने ज्या हातांनी माधुरी, राणी मुखर्जी आणि कतरीनाला बनवले त्याच हातांनी मध्ये ब्रेक न घेता जणू हिला बनवलं आहे.
तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघतो. ती एक शालीन स्मितहास्य करते आणि त्याच्यापुढे ट्रे धरते. ट्रेमधली डिश उचलताना तिच्या अंगावरचा मंद उंची परफ्युम दरवळतो आणि त्याला पागल करतो.
ती उजवीकडे सरकते आणि त्याच्या वडिलांसमोर ट्रे धरते. तेव्हा तिच्या शरीराची वीस अंशात वळालेली आकृती तितकीच गोडमिट्ट दिसते. वडील डिश उचलतात.
ती आता त्याच्या आईकडे वळते. आई वडिलांशी काटकोनात बसलेली आहे. त्यामुळे आईपुढे झुकताना तिचा देखणा साईडव्ह्यू दिसतो.
आता ती संपूर्ण पाठमोरी होते. कारण वधूपिता आणि मामा समोर बसले आहेत.
तो घोगऱ्या आवाजात वडिलांच्या कानात कुजबुजतो. होकार देऊन टाकू. तुम्ही कोणतीही अट घालू नका. आईला पण सांगा.
त्याच क्षणी आतून आवाज येतो, “आले ग मम्मी तू गेलीस का पोहे घेऊन?”
आणि नियोजित वधू लाजत लाजत बाहेर येते…
बाकि काही नाही
संतूर साबणाची नवी जाहिरात
😉😘🥰😂🤣🤭
लक्ष देऊन वाचल्याबद्दल आभार 🙏
😂😂😂😂😂😂
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Joke (2)
😊💖🌟
क मुलगी मला रोज बस स्टॉप वर भेटायची
आज अचानक म्हणाली: 🌺
.
.
😳😳” I Love You”
.
.
मग मी तीची ओढणी तिच्या डोक्यावर ठेवली,🙆
✋🏻✋🏻
तिचा हात पकडला ☹
.
आणि तिला म्हणालो
.
हे बघ रोज सकाळी आणि संध्याकाळी देव पुजा कर प्रेमात काही नाही
☹☹☹☹
आणि एका कागदावर एक मंत्र लिहला
आणि तिला म्हणालो
.
“हा मंत्र रोज पहाटे आणि रात्री म्हणत जा मन एकदम प्रसन्न होईल”
.
.
.
.
.
.
.
मी गेल्यावर त्या मुलीने हातातील कागदा वरचा मंत्र वाचला..
😜😜😜😜😜😜😜😜😜
.
वेडी आहेस का..?
.
फटके खायचे आहेत का..?
.
मागे माझी बायको उभी होती,
.
हा माझा मोबाईल नं. आहे…
.
सेव्ह कर आणि रात्री
.
१२:३० वाजता फोन कर..
आणि हो..
I Love You 2
😜😜😜😜😜😜
#😹फनी जोक्स
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Joke (3)
🍁👏
एका बेवडयानी रात्री 12 वाजता
दारू मालकाला फोन केला
.
बेवडा-तुझ दुकान कधी उघडनार
आहे??🤔
.
दुकानदार-सकाळी 9 वाजता
.
बेवडा परत-तुझ दुकान कधी
उघडनार आहे??🤔
.
दुकानदार-😡सांगीतलं ना
सकाळी 9 वाजता..
.
बेवडा परत 10 मिनिट ने फोन
करतो..
.
बेवडा-तुझ दुकान कधी उघडनार
आहे??🤔🤔
.
दुकानदार-😡😡😡किती वेळा
सांगू सकाळी 9 वाजता 9 वाजता
काय करायच आहे तुला??😡
.
बेवडा-अरे भाऊ मी दुकानात आहे…
मला घरुन बायको फोन करतेय
😝😝😜😜
.
दुकानदार पळत पळत दुकानाकडे
आला…
दुकान उघडले आत पाहिले
तर कोनीच नव्हतं..
.
तेवढयात बेवडा त्याच्या मागून
आला अन म्हनाला…
.
बर भाऊ आता दुकान उघडलच
हाय तर
एक रॉयल स्टँग दे😜😜
😂😂😂😂😂😂😂😂😂
बाटलीत जीव रंगला #मराठी जोक्स
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Joke (4)
🌸
Attitude तर माझ्यात येवढा आहे की….
जन्मल्यापासून मी….
.
.
.
.
.
.
.
.
दीड वर्ष कोणाला बोलो नव्हतो …
😜😜🤣🤣🤣🤣😂😂😂😂
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Joke (5)
🌹👉🏻👇🏽
पूर्वी दुकानात
लिहिलेलं असायचं …
*”ग्राहक भगवान होता है”*..
तेंव्हा स्वतः देवता असल्याची फिलिंग यायची.
आता लिहिलेलं असतं ….
*”आप सी.सी.टीवी की*
*निगरानी मे है”*
.
.
.
आता आपण *चोर* असल्याची फिलिंग यायला लागलीय”…
😊😊😊😊😊😊 #मराठी जोक्स
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Joke (6)
🐾🌿
एका गावात एक आजी आणि आजोबा राहत होते
.
.
.
.
.
.
.
.
आता पण तिथंच राहतात 😉😉😉
रोज – रोज नवीन जोक आणायचे कुठून 😂😂
😂😂😂😂😜😜😜😜
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Joke (7)
🌿
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
रिक्षावाला – हां madam .. ये आ गया आपका “विठ्ठलनगर”..
बाई – अरे नई नई यहा नई.. वो आगे वो ‘चिंचेका’ झाड दिखता है ना
वहासें ‘उजवीकडे वळके’ थोडा आगे…
रिक्षावाला – अरे madam .. २० रु. मै यहा तक ही आता…
बाई – क्या आदमी हो… अरे कुछ ‘माणुसकी’ है की नही…
थोडा आगे छोडोंगे तो क्या ‘झीझेंगा’ क्या तुम्हारा रिक्षा…. .
#मराठी जोक्स
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😎
✒️
📌 Joke (8)
🐾🌿
माशेवाला :-साहेब खेकडे घ्या एकदम ताजे आहेत
पुणेरी गिरहाइक :- दया मग 100 चे
माशेवाला :-कशात न्हेता पिशवी देऊ का ??
पुणेरी गिरहाइक( रागाने)😡 :- नाही काठी दे , हाकलत नेतो….घरापर्यंत…. 😡😡😡
😂😂😂😝😝😝😝
🤣😂🤣😂🤣😂
✒️
कृपया :- मित्रांनो हे (नोकरी मिळाल्यावर चारपाच वर्षे) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : marathi joke for whatsapp, funny joke in marathi language, marathi joke non veg, marathi chutkule, whatsapp marathi message download, marathi vinod whatsapp, marathi chavat vinod, marathi funny shayari, Whatsupp, Funny,Husband Wife,Marriage, Punekar jokes, Marriage Jokes in Marathi,मराठी विनोद, मराठी जोक्स, हास्य मराठी,