आई म्हणजे देव पृथ्वीवरचा – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar
आई म्हणजे देव पृथ्वीवरचा – आई मराठी सुविचार – Mother Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
😊💖🌟🌷
आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,
आई म्हणजे साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
💖
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची बाहूली,
आई म्हणजे दयेची सावली..
आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,
✒️
[adace-ad id=”4135″]
🍁
आपल्याला भरवणारी..
आई म्हणजे जीवाचं रान करून,
आपल्यासाठी राबणारी..
आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी,
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
🌸
जे कधी ओरडून समजावणारी..
आईचं बोट धरून, चालायला शिकवणारी..
आईचं आपले, अस्तित्व घडवणारी..
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
🌹👇🏽
आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
🌿
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!!
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार पाणी!!
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
🌿
!! आईच्या !! गळ्याभॊवती
तिच्या पिल्लानॆ मारलेली
मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस
पॆक्शाही मॊठा दागिणा आह
✒️
कृपया :- मित्रांनो हे (आई लोक खरच ग्रेटच असतात) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : father quotes in marathi, fathers day quotes in marathi, father and daughter quotes in marathi, father daughter quotes in marathi, father day status marathi, father marathi status, father quotes in marathi language, father quotes marathi, father status in marathi, fathers day marathi quotes, father’s day marathi status, fathers day message in marathi, father’s day quote marathi, fathers day status in marathi, grandfather quotes in marathi, happy fathers day quotes in marathi, marathi quotes on father and daughter, missing father after death in marathi, quotes for father in marathi, quotes on father in marathi, वडील सुविचार, वडील सुविचार मराठी, आई वडील सुविचार, आई वडील सुविचार मराठी, आई वडील सुविचार फोटो, वडील मराठी स्टेटस, वडील मुलगी स्टेटस,आई वडील स्टेटस व्हिडिओ, आई आणि वडील स्टेटस, आई वडील स्टेटस व्हिडिओ डाउनलोड..