बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन – प्रेरणादायी मराठी सुविचार – Inspirational Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरणादायी (Motivational quotes in marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन
सूचना देतात ते “सामान्य” आणि
स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात ते “असामान्य” !
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
रडण्याने भविष्य
बदलत नसते.
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा
आनंद अधिक असतो.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
जे झालं त्याचा
विचार करू नका;
जे होणार आहे
त्याचा विचार करा.
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
ज्यादिवशी आपली थोडीही
प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला
अस समजा.
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
दुःख हे कधीच
दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर
आपला आनंद वाटा.
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
पराभवानेच माणसाला
स्वतःची खरी ओळख पटते.
✒️
📌 Quote (8)
🌿
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि
प्रत्येक दिवशी जीवनाची
नवी सुरवात करा.
✒️
कृपया :- मित्रांनो हे (बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन – प्रेरणादायी मराठी सुविचार) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.