
Love lines in marathi – आजवर तुझ्यासाठी… 🌺 प्रेम मराठी सुविचार
Love lines in marathi – आजवर तुझ्यासाठी… 🌺 प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Love lines च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Love line वाचायला मिळतील
Love line (1)
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी……….
तूच एक असशील ना ?
🌹🌷🌹
Love line (2)
आयुष्याची दोरी कुणाच्या
तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे….
आयुष्यातील दोन क्षण
कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा……
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Love line in marathi (3)
🍁👏
उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.
एकमेका आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.
🌺🌺🌺
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Love line (4)
🌸🌿🌸
कडू घोट
प्रेमळ माणसाच्या हातून घेतला
तर तो गोड लागतो.
🙏
[adace-ad id=”3972″]
Love line (5)
🌹👉🏻👇🏽
कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?
🌺
Love line (6)
🐾🌿
‘प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी
‘म’ म्हणजे मन माझ.
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Love line (7)
🌹💐🌹
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Love line (8)
🙏🌹🌹🙏
प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
रचला तर संसार.. , आणि
निभावलं तर जीवन..
🙏🌹🙏
Love line (9)
🙏🌹🙏
कळत नाही इथे कधी
कोणाच कोण होऊन जात
नको नको म्हणताना
कधी कोणावर प्रेम होऊन जात…
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Love line (10)
🌹💐🌹
गंमत खरेदी करण्यात नाही…
हातात हात घेउन
खरेदी करण्यात आहे…
✍🏻
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Love lines in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓