
Aamhi Ya Bharat Deshachi – आम्ही या भारत देशाची
🌺👉 Aamhi Ya Bharat Deshachi – Desh Bhakti Marathi Suvichar 🌺 देशभक्ति मराठी सुविचार 👈🌺
आम्ही या भारत देशाची संतान आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास
प्राण पणाला लावून
देशाचे रक्षण केले व करु सुद्धा.
स्वातंत्र्य म्हणजे संयम…..
स्वैराचार नव्हे.
व्यक्तिगत चारित्र्यातूनच
राष्ट्रीय चारित्र्य निर्माण होते.
एखादा देश आणि त्याची
नैतिक मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात
त्यावरूनही कळून येते.
जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे….
ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी
अर्पण करण्याचे ठरवले आहे,
त्या अर्थी मला असे वाटते की,
कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल.
देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.
Aamhi Ya Bharat Deshachi – आम्ही या भारत देशाची
दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…..
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो.
भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,
राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता आणि
ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.
राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने मरण पत्करले पाहिजे,
आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते.
लाख मेले तरी चालतील
पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
आणखी देशभक्ति मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
देशभक्ति मराठी सुविचार | Desh Bhakti Suvichar in Marathi
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…