Marathi Jokes – मराठी विनोद – Jokes in Marathi 😉 फक्त तुमच्यासाटी… 🚶♂पोट धरून हसा
Marathi Jokes – मराठी विनोद – Jokes in Marathi
सहज म्हणून नवऱ्याने आपलं स्टेटस ठेवलं
“ती सध्या काय करते”
.
.
.
बऱ्याच जणींचा रिप्लाय आला..
मी सध्या हे करते, मी सध्या ते करते….
.
.
.
.
मग बायकोचा मेसेज आला…
घरी या, मी तुमचीच वाट बघते
…आणि तुम्ही घरी आल्यावर बघा मी तुमचं काय करते😜😜😜😜😜😜
मुलींचे सत्य
जिचा जास्त makeup तिचा लवकर Breakup.
जी मुलगी खरे प्रेम करते, ती स्वतःहुन फोन करते.
जी मुलगी मिस काँल देते, ती लुटायला बसलेली असते!
जागो ग्राहक जागो….
शिकाल तर टिकाल..
नाही तर बाजारात “बरमुडे ” विकाल….
😜😜😜😝😆
Marathi Jokes | मराठी विनोद | Jokes in Marathi
😆😆🤣🤣😊🤣😥😥
बराच शोध लावल्यानंतर ब्यूटी पार्लरचं मराठी नाव सापडलं.
“महिला मुख तात्पुरता कायापालट जादुई केंद्र”
😆😆😆😆🤣🤣😊😊
👊😂👊
शाळेत english ची तोंडी परीक्षा चालू असते ..
मास्तर _ : गण्या ‘ it ‘ केव्हा वापरतात ??
गण्या _: घर बांधताना !!!!
🤔🤔😂😂😂😂😂
जसा जसा लग्नांचा सीजन येईल तसा तसा…
.😂😂😂😂😂😂😂
.
. महिला गॅरेज म्हणजे ब्युटी पार्लर मध्ये जबरदस्त गर्दी होताना दिसते…
.😂😂😂😂😂😂
.
.
पण यांना कोण सांगणार..?
.😂😂😂😂😂
.
.
लूना ला किती ही धुतली तरी ती बुलेट होत नाही…😂😆😆
Marathi Jokes – मराठी विनोद – Jokes in Marathi
दूध पिऊन शरीराचा विकास होत असेल…. तर मांजर आज ही अशीच का ? 😜😜
चालल्याने चरबी कमी होते….मग हत्तीचे वजन कमी का होत नाही 😌
पोहल्याने शरीर पातळ रहाते…..मग व्हेल मासा पातळ का होत नाही 😃😃
रोज़ लवकर उठल्याने घरात लक्ष्मी येते…मग पेपरवाला BMW घेऊन का फिरत नाही 😜
जास्त डोकं लाऊ नका….जसे अहात तसे ठीक आहात…🤔😬🤣😃😇रोज एक 90🥃 मारा आणि गप झोपा😁😁😁
😜 😂😜😃🤠🤡🤑🤓
सर : गोट्या तु काल शाळेत का आला नाही ?
😌😌😌😌😌😌😌
गोट्या : का… काल जे
आलेत ते कलेक्टर झाले का …………….
😜😋😛😜😋😛😜😋😛😜😋😛😜😋
Marathi Jokes | मराठी विनोद | Jokes in Marathi
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,
बायको : काय आहे?
नवरा : या २ वायरांपैकी एक जरा धर,
बायको : हं धरली,
नवरा : काही जाणवलं का?
बायको : नाही,
नवरा : अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर…!
☺☺☺😅😅😅😅
मुलगी : मला असा काहीतरी उपाय सांगा जेणेकरुन मी दीवसभर गोरी दीसेल …
डॉक्टर : पिठाच्या गिरणीत कामाला लाग ..
😂😂😂😂😂😂😂😂😂
बहिणीच्या विदाई मध्ये
तिचा लहान भाऊ विचारतो,
ताई, फक्त तूच का रडत आहेस,
दाजी का नाही ?
.
वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल …
मग दाजी आयुष्यभर ..
एका लग्नात DJ निलेश
नवरदेवाला विचारतो:-
“”DJ किती वेळ वाजवायचा आहे?”
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरदेव:-“फक्त दारू चढेपर्यंत भाऊ, नंतर
आपले
मित्र
जनरेटरच्या आवाजावर पण नाचतात.”
🤣🤣🤣🤣😋
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…